मुंबई : हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अधिवेशन नागपूरला घ्यावे …
Read More »मुरूडमधील टपरीधारकांना दिलासा; भाडे माफ कराण्याचे उपविभागीय अधिकार्यांचे आदेश
मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मुरूड समुद्रकिनार्यावरील टपरीधारकांचे वार्षिक भाडे नगर परिषदेने माफ करावे, असे आदेश उपविभागीय अधिकार्यांनी दिले आहेत. त्यामुळे या टपरीधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनातर्फे नुकसानग्रस्त टपर्यांचे पंचनामे केले गेले. मात्र त्यांना अद्याप …
Read More »रावे गावाचे नंदनवन करणार -वैकुंठ पाटील
पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांची जन्मभूमी असलेल्या रावे गावाचे नंदनवन करणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 25) रावे येथे दिली. आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चून रावे गावातील मराठी शाळा ते …
Read More »अवकाळी पावसाने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; पेंढा भिजल्याने मुक्या जनावरांचे हाल, बळीराजा चिंतातूर
पाली ़: प्रतिनिधी अवकाळी व परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केले. तसेच झोडणी व मळणीनंतर शेतात रचलेला पेंढादेखील भिजविला. कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे मुक्या जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील आठवड्यात अवकाळी व परतीचा पाऊस पडला. काही …
Read More »भाजपाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळमध्ये स्वागत
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळ गावात स्वागत करण्यात आले. कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तर नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकात या रॅलीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्यातील ओबीसी …
Read More »ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे खोपोलीमध्ये स्वागत
खोपोली : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे बुधवारी (दि. 24) सायंकाळी खोपोलीच्या शिळफाटा येथे आगमन झाले. माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड यांनी या रथाचे स्वागत केले. राज्यातील ठाकरे सरकारच्या …
Read More »तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर
पनवेल : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात विशेष मतदार नोंदणी अभियान 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल येथील आश्रय सोशल फाउंडेशन व लोकपरिषद आयोजित तृतीयपंथी आणि देह विक्रय करणार्या महिलांसाठी मतदार नोंदणी शिबिर गुरुवारी (दि. 25) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात …
Read More »खालापूर भाजपची आढावा बैठक
खालापूर : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 25) खालापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष खालापूर शहरात सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करून …
Read More »पेण आगारातून एसटीच्या फेर्यांना सुरुवात
पेण : प्रतिनिधी विलीनीकरणाच्या मागणीबाबत काही एसटी कर्मचारी ठाम आहेत तर काही ठिकाणी मात्र कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. पेणमध्येही अनेक 30 चालक, 30 वाहक कामावर रुजू झाले असुन गुरुवार (दि. 25) सकाळपासूनच पेण – खोपोली, पेण पनवेल, पेण नागोठणे अशा फेर्यांना सुरुवात झाली आहे. यामुळे एक प्रकारे …
Read More »दास्तानफाटा ते गव्हाणदरम्यान पाणी चोरीच्या घटना उघडकीस
ग्रामस्थांनी केली सिडकोच्या अधिकार्यांसोबत पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण आणि न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झालेत. दास्तानफाटा ते गव्हाण या पाण्याच्या पाइपलाइनमधून अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेतल्याने या गावांना गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नव्हता. या विरोधात गुरुवारी (दि. 25) नागरिकांनी दास्तान फाटा येथे सिडकोच्या अधिकार्यांसोबत पाहणी करत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper