Breaking News

महत्वाच्या बातम्या

खोपोली नगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये खोपोली नगरपालिकेस पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 12) सर्व स्वच्छता कर्मचारी, संबंधित अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. शहरात स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल  नगराध्यक्षा सुमन अवसरमल यांनी सर्व स्वच्छता कर्मचारी व अधिकारी तसेच नगरसेवक व नागरिकांचे या वेळी आभार मानले. …

Read More »

धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळूउपसा करणार्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई

एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त अलिबाग : जिमाका धरमतर खाडीमध्ये अनधिकृत वाळू उपसा करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई करून एक सक्शन पंप, तीन बार्ज आणि 35 ब्रास वाळू जप्त केली आहे. धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, …

Read More »

पेणमधील सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द

पेण : प्रतिनिधी पेण-दिवा व रोहा-दिवा या प्रवासी मेमूसेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून इतर मागण्याबाबतीत मध्य रेल्वेने सकारात्मक भूमिका घेतल्याने मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास समन्वय समिती वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन रद्द केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी दिली.  पेण-पनवेल इएमयू किंवा मेमू ही प्रवासी शटल …

Read More »

कर्जतच्या वदपमध्ये स्त्री अर्भक दिले फेकून

नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू कर्जत : बातमीदार तालुक्यातील वदप गावाशेजारी एक दिवसीय स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला असून, या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील वदप गावातील आदिवासी वाडीजवळ पडीक भिंतीच्या शेजारील झुडपात मंगळवारी एक दिवसीय …

Read More »

पाली नगरपंचायतीच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत निघाली

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली  नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना व सदस्य पदांची आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. 12) येथील भक्त निवासामध्ये काढण्यात आली. या वेळी नगरपंचायतीच्या 17 प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी  12 ते 16 …

Read More »

मनसे अध्यक्ष राजेश तरे यांनी मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांची घेतली भेट

मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर गेले असून, गुरुवारी पाचव्या दिवशीही त्याचा संप सुरूच आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कर्मचारी सेनेचे अध्यक्ष राजेश ग. तरे यांनी शुक्रवारी आपल्या सहकार्‍यांसमवेत मुरूड आगारातील संपकरी कर्मचार्‍यांची  भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

केंद्राप्रमाणे राज्यानेही पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावेत

महाड भाजपची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर महाड : प्रतिनिधी वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढ टाकत पेट्रोल, डिझेलवरील करांमध्ये सुट दिली असून आता राज्य सरकारनेसुध्दा कर कमी करावेत, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) करण्यात आली. वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी …

Read More »

द्रुतगती मार्गावर कारच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

खोपोली : प्रतिनिधी नातीला उलटी झाली म्हणून तिचे डोके धरून उभ्या असलेल्या अश्विनी अशोक कदम (वय 64, रा. कुलाबा मुंबई) यांना पाठीमागून आलेल्या कारची जोरदार धडक बसली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या या अपघातात अश्विनी कदम गंभीर जखमी झाल्या आहेत. द्रुतगती मार्गावरून प्रवास करीत असताना अश्विनी कदम यांच्या नातीला मळमळ झाल्यासारखे …

Read More »

पेणमध्ये गणेशमूर्तींचे राज्यस्तरीय प्रदर्शन

पेण : प्रतिनिधी येथील कुंभार आळीतील गणेशमूर्ती कारखानदार आणि श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी पेणमधील शासकीय क्रीडा संकुलच्या सभागृहात राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील निवडक शंभर मूर्तिकारांना या प्रदर्शनात आपल्या मूर्तीचे सादरीकरण करण्याची देण्यात आली आहे.  सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे आणि करण …

Read More »

मुरूडचे प्रभारी बीडीओ सुभाष वाणी यांनी पदभार स्वीकारला

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी यांनी गुरुवारी (दि. 11) मुरूडच्या गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. या वेळी पंचायत समितीच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुभाष वाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मुरूडचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील हे एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याने त्या पदाचा कार्यभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी …

Read More »