Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रास्त भाव धान्य दुकानातून कमी धान्य

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे. नुकताच पनवेल विधानसभा …

Read More »

दिघोडे खाडीपूल कोसळून दोन ठार; दोन गंभीर

उरण : तालुक्यातील धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतून मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासींच्या अंगावर पूल कोसळून दोन आदिवासींचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 26) सायंकाळी 7 वा. चे सुमारास घडली. धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत आदिवासी मासेमारीसाठी गेले असता खाडीवरील काँक्रिट पूल अचानक आदिवासीच्या अंगावर कोसळला. या अपघातात …

Read More »

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभाग आणि आय.क्यू. ए. सी. यांनी संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत शुक्रवारी (दि. 23) सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या …

Read More »

‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचे प्रकाशन

माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांची उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडविण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहे. इतक्या कमी वेळात संघर्षाला सामोरे जायचे होते. नोव्हेंबर 2019मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणार्‍या ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा गुरुवारी जयंती सोहळा

पद्मश्री भिकूजी (दादा) इदाते यांचा स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब व कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.29) सकाळी 11 वाजता खांदा …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अंदाजपत्रक सादर

पनवेल : प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि.22) या शुभारंभावेळी काढले; तर महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल कोळीवाड्यासाठी आणखी एक मच्छी मार्केट उभारून स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे नमूद केले. पनवेल …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरातला धनुर्विद्यासाठी आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरात हा गेली अनेक वर्ष धनुर्विद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवत आहे. त्याने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे धनुष्यबाण घेण्यासाठी अर्थ सहाय्य मिळण्यासाठी विनंती केली होती. गुरुवारी (दि. 22) पद्मनाभ खरात ह्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते धनुष्यबाण …

Read More »