Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डायलेसिस सेंटरचे उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी   कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित श्री. सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटरचे शनिवारी (दि. 27) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अलिबागमधील श्रीबाग नं. 2 येथे हे डायलेसिस सेंटर सुरू झाले आहे. उद्घाटन समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …

Read More »

उलवेत चित्रकला स्पर्धा व आरोग्य शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती; आयोजकांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उलवे सेक्टर 18 येथे शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन …

Read More »

गिरवले ते सोमटणे रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त गिरवले ते सोमटणे रस्त्याचे आमदार महेश बालदी यांच्या ग्रामनिधीमधून तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात विविध विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार …

Read More »

पनवेलमध्ये नमो नवमतदार संमेलन उत्साहात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेलमध्ये गुरुवारी (दि.25) नमो नवमतदार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले. जगातील …

Read More »

कामोठ्यात नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खेळाडूंना प्रोत्साहित कामोठे : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील उदयोन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामोठे येथे मंगळवारी (दि.23) नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला पनवेल …

Read More »

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्या येथील श्री राम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्री रामगाथा अर्थात मराठी गीत व अभंगांचा सुश्राव्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार …

Read More »

पनवेल तालुक्यात विकासाची गंगा

शिवकरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत शिवकर ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधी, महारष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग 25/15 आणि ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग अंतर्गत रविवारी (दि. 21) …

Read More »

खारघरमधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येतील पूजेसाठी निमंत्रण

खारघर : रामप्रहर वृत्त अयोध्या येथे 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात खारघरमधील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. हे निमंत्रण मिळाल्याने विठ्ठल कांबळे आणि त्यांची पत्नी उज्वला कांबळे यांच्यासह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी …

Read More »

नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 अंतर्गत भव्य कबड्डी स्पर्धा कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 19) झाले. उद्घाटन समारंभास माजी …

Read More »

पनवेलमध्ये कारसेवकांचा सत्कार

राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिवस सर्वांसाठी आनंदाचा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : वार्ताहर रामजन्मभूमी मंदिराला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुरुवारी (दि. 18) कारसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा …

Read More »