Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मोहो येथे आमदार निधीतून विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आणि ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे माजी उपसरपंच अक्षता म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मोहोगाव येथे आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी …

Read More »

पनवेलमध्ये राहुल गांधींचा तीव्र निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी समाजातील नाहीत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. या विरोधात देशभर संतापाचा भडका उडाला असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये महिला मोर्चा …

Read More »

पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे त्वरित हटवा

अन्यथा आक्रमक होण्याची हिंदू समाजाची भूमिका पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे महापालिकेने येत्या सात दिवसांत न तोडल्यास सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार अशी निर्धार भूमिका पत्रकारांशी संवाद साधताना निलेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे. या वेळी निलेश पाटील यांच्यासह परेश मुरबाडकर, संजय मुरकुटे, कुणाल कुरघोडे व …

Read More »

नेरे गावात विकासाची गंगा

38 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ सबका विकास हे ब्रीद सार्थ ठरवत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहरांसोबतच गावांचाही विकास होत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरे गावातील 38 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) झाले. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय निश्चित असेल तर कोणताही अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. केवळ ध्येय समोर ठेवून चालणार नाही, तर त्यासोबत तेवढ्याच कठोर परिश्रमाची व जिद्दीची जोड द्यावी लागते तेव्हा कुठे आपणास यश प्राप्त होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी शुक्रवारी (दि.9) येथे केले. …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्ट्रीट पोलचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 येथील कृष्णाळे तलाव परिसरात स्ट्रीट पोल उभारण्यात आले आहेत. या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.8) लोकार्पण झाले. पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकासाची कामे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकांशी संवाद, विचारांची देवाणघेवाण पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झाले आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार हे त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे …

Read More »

प्राप्ती ठाकूरची ‘गगन’भरारी कामगिरी

आगरी समाजातील महिला पायलट होण्याचा मान पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे. मुळच्या उरण तालुकयातील भेंडखळ गावातील आणि सद्या नेरूळ …

Read More »

पनवेल महापालिकेची शिवजयंती नियोजन बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने लोकसहभागातून महापालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (दि. 8) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त …

Read More »

खोपटा गावाजवळ भरधाव बसने दुचाकी, टेम्पोला उडवले

एकाचा मृत्यू; दुसरा जखमी उरण : प्रतिनिधी भरधाव वेगातील एनएमएमटी बसने कोप्रोली-नवघर रस्त्यावर खोपटे गावाजवळ प्रवास करणार्‍या दोन मोटरसायकल स्वारांसह टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे (वय 28) याचा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर खोपटे येथील चायनीज …

Read More »