उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अडथळा निर्माण करणारी 18 अनधिकृत वाढीव गाळ्यांची अतिक्रमणे उरण नगर परिषदेने बुलडोझर लावून हटवली. यामध्ये काही गॅरेज, भाजीची दुकाने, टपर्यांंचा समावेश आहे. उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकामे केली होती. अनधिकृतपणे उभारण्यात …
Read More »मिसेस इंडिया वर्ल्ड वाइडमध्ये चमकणार पनवेलचे सौंदर्य ; ग्रीस येथे होणार्या स्पर्धेसाठी डॉ. संगीता देवीकर यांची निवड
पनवेल ः वार्ताहर खांदा वसाहतीतील रहिवासी व नामांकित दंतचिकित्सक डॉ. संगीता देवीकर यांची ग्रीस येथे होणार्या मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यानिमित्ताने पनवेलचे नाव सातासमुद्रापार जाणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. देवीकर यांचा सराव सुरू आहे. त्यांना सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत. …
Read More »घरात घुसून चाकूच्या धाकाने 56 हजार रुपये लुटले
पनवेल ः वार्ताहर अरेंजा टॉवर इमारतीत घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सदर इमारतीत राहणार्या रत्ना शिवदास नायर (55) या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या जवळची 56 हजारांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी लुटारूसोबत झालेल्या झटापटीत रत्ना नायर किरकोळ जखमी झाल्या आहेत. सीबीडी पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात …
Read More »खांदा कॉलनीमध्ये युवोन्मेष ग्रुपचा जल्लोष
खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त ब्राह्मणसभा, नवीन पनवेल प्रस्तुत ‘युवोन्मेष’ या संस्थेेेचा सांस्कृतिक कार्यक्रम सीकेटी महाविद्याय, खांदा कॉलनीमधे मोठ्या जल्लोषात झाला. या वेळी विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांच्यासह ब्राह्मणसभा अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष शंकर आपटे, सचिव नृपाली …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी उरण येथील कामगार नेते सुरेश पाटील यांची निवड झाली आहे. भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाची दोन दिवसीय बैठक नुकतीच कोचीन (केरळ) येथे पार पडली. या बैठकीत सुरेश पाटील यांच्या नावाची घोषणा सर्वानुमते करण्यात आली. या …
Read More »चिपळे, शांतिवन पुलांना धोका?
पनवेल ः बातमीदार गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे येथील चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचे स्टील खाली लोंबकळले आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेले. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू …
Read More »जीओ केबलचे काम अर्धवट; नागरिकांना त्रास
सुकापूर ः रामप्रहर वृत्त – सुकापूरमध्ये जीओच्या लाईन टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे वाहनचालक, पादचार्यांना त्रास होत आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जीओची केबल टाकण्याचे …
Read More »डीव्हीसी स्पोर्ट्स शॉपचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल, वाशी, बेलापूर, तसेच नवी मुंबईतील इतर शहरांच्या जोडीने उलवे नोड परिसर देखील विकसित होत आहे. यापूर्वी उलवेच्या नागरिकांना सर्वच सुविधांसाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत होती, परंतु झपाट्याने होणार्या विकासामुळे उलव्यात आता अत्याधुनिक सोयीसुविधा येत आहेत. या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत रामशेठ ठाकूर …
Read More »सेक्टर 13मधील बंद पंप सुरू
नगरसेविका वृषाली वाघमारे यांची तत्परता नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये शनिवारी (दि. 27) पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी सिडकोचे चारही पंप बंद अवस्थेत होते. प्रभागाच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे तेथे गेल्या असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा
यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने (विश्वकप स्पर्धेसाठी साहेबाच्या देशात गेला होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.) पाणीटंचाई आणि उन्हाळ्यामुळे हवालदिल झाल्यावर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. पावसाला बोलावण्यासाठी या वेळी अनेकांनी आपल्या लहानपणीचे येरे येरे पावसा तुला देतो पैसा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper