लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना मंगळवारी (दि.16) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी जासई येथील स्मारकात अभिवादन केले. स्थानिक भूमिपुत्रांचे …
Read More »नमो चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक महोत्सव अंतर्गत कळंबोली येथे भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) झाले. या वेळी रायगड विरुद्ध ठाणे संघांत झालेली लढत क्रिकेटप्रेमींचे …
Read More »पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक महोत्सव
नियोजन बैठकीतून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »नमो खारघर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद; खुल्या गटात मृणाल सरोदे, अर्चना जाधव विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि.14) झालेल्या नमो खारघर मॅरेथॉन 2024मध्ये तब्बल 19 हजार 601 स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही स्पर्धा उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यंतची …
Read More »नमो खारघर सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नमो खारघर मॅरेथॉन रविवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर नमो खारघर सायक्लोथॉन शनिवारी (दि.13) झाली. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि …
Read More »रविवारी नमो खारघर मॅरेथॉन; मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा रविवारी (दि.14) होणार आहे. या अनुषंगाने खारघर धावणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या
महाड : प्रतिनिधी महाड शहरातील काकरतळे परिसरात राहणार्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि. 12) रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महाड शहरातील काकर तळे परिसरात असलेल्या प्रसिद्ध व्हाईट हाऊस या इमारतीमध्ये विनायक बद्रीनाथ …
Read More »‘दिबां’ची चळवळ पुढे नेऊया
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासईत प्रतिपादन उरण, नवी मुंबई : प्रतिनिधी, वार्ताहर केवळ रायगड, ठाणेच नव्हे; तर संपूर्ण राज्यातील स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि.बा.पाटील हे असामान्य नेतृत्व होते. एक चालती बोलती चळवळ असणारे ‘दिबां’चे विचार नव्या पिढीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही स्थानिकांच्या …
Read More »गेल्या 10 वर्षांत भारत बदलला -पंतप्रधान नरेंद्र मोदी
अटल सेतूचे लोकार्पण, उरण रेल्वेसेवेला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त महत्त्वाकांक्षी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुमारे दीड लाखाहून अधिकच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. गेल्या 10 …
Read More »स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पनवेल महापालिका वॉटर प्लस घोषित
कचरामुक्त शहरांमध्ये थ्री स्टार दर्जा प्राप्त पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये पनवेल महापालिकेस केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले वॉटर प्लस शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) थ्री स्टार दर्जा पनवेल शहरास प्राप्त झाला आहे. देशातील चार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper