पनवल ः वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल व डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रामकृष्ण अॅकॅडमी हरिग्राम, केवाळे, ता. पनवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या कॅम्पसाठी दंत विभाग डॉ. रुचा वाळींबे, डॉ.ॠतुजा पाटील, डॉ. भाग्यश्री शहा, डॉ. वंदना ठक्कर, नेत्रविभाग डॉ. रत्नदीप गवळी, नाक-कान-घसा तज्ज्ञ …
Read More »वहाळमध्ये विजेच्या खाबांना ‘प्रोटेक्शन’
पनवेल ः रामप्रहर वृत्त – वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लाईट खांबांना प्रोटेक्शन कव्हर बसविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये लाईटच्या खांबांना लागणार्या विजेच्या झटक्यामुळे होणार्या दुर्घटनांना टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शुभारंभ उलवे नोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राठोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. …
Read More »श्रीमंती नाही, तर समाजसेवा महत्त्वाची : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यामुळे श्रीमंती महत्त्वाची नाही, तर समाजसेवा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले. सिडको अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा …
Read More »मोफत शिवण व ब्युटीपार्लर प्रशिक्षण; आज प्रमाणपत्र वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जन शिक्षण संस्था रायगडमार्फत गरीब व गरजू महिलांसाठी मोफत शिवण व ब्युटीपार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उद्या मंगळवारी (दि. 23) प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. शक्ती अव्हेनू बिल्डींग, …
Read More »वहाळ येथील विजेच्या खांबांना संरक्षण कव्हर
उलवे : रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील वीज खांबांना प्रोटेक्शन कव्हर बसविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये विजेच्या खांबांना लागणार्या विजेच्या झटक्यामुळे होणार्या दुर्घटनांना टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शुभारंभ उलवे नोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राठोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 22) …
Read More »लायन्स क्लबच्या वतीने गरजूंना आधार
उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण शहरातील गरीब व गरजूंना उन्हात व पावसाळ्यात होणारा त्रास कमी होण्यासाठी सोमवारी (दि. 22)छत्र्या देऊन मदतीचा हात दिला. लायन्स क्लब ऑफ उरणचे सन 2019-20 चे अध्यक्ष लायन डॉ. अमोल ओंकार गिरी यांच्या या वर्षाच्या उपक्रमामध्ये पहिला समाजोपयोगी उपक्रम राबवून चांगली कामगिरी …
Read More »सीकेटी इंग्रजी माध्यमात शपथग्रहण सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमात लाल, हिरवा, पिवळा व निळा या चारही कुलांच्या प्रमुख, उपप्रमुख, तसेच सांस्कृतिक प्रमुख, शिस्तप्रमुख, क्रीडाप्रमुख आणि शिस्त नियंत्रक विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा दिनांक 22 जुलै 2019 रोजी मोठ्या दिमाखात पार पाडला. या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मनीषा मानकर या प्रमुख पाहुणे …
Read More »भिंगारी जिल्हा परिदषदेच्या शाळेत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भिंगारी गावातील रायगड जिल्हा परिदषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भिंगारी गावातील कराडी समाज हॉलमध्ये झाला. या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत उपस्थित होत्या. श्री …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे विविध शाळांमध्ये वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोरबे, रीटघरमधील शाळांमध्ये वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल तालुक्यातील चिंध्रण, मोर्बे, रीटघरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि रिटघरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय …
Read More »पळस्पे फाट्यावर बेकायदा पार्किंगचा फटका
पनवेल : बातमीदर मुंबई, पुणे, गोवा, जेएनपीटी अशा विविध दिशांना जाणारा पळस्पे फाटा वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना नकोसा झाला आहे. रस्त्यावर बेकायदा उभ्या राहणार्या वाहनांमुळे कळंबोली सर्कलपासून सुसाट वेगाने पनवेलबाहेर पडणार्या वाहनांना पळस्पे फाटा ओलांडण्यासाठी अर्धा तासाच्या वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतो. पनवेल शहरातून बाहेर पडल्यानंतर जुन्या महामार्गाने पुणे, लोणावळा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper