Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरणमध्ये भूमिगत वीजजोडणीचा शुभारंभ

उरण : वार्ताहर उरण शहरातील वीजजोडणी भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 13) जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. 15 कोटी रुपये खर्च करून उरण नगर परिषद हद्दीत व मोरा गावापर्यंत सर्व विद्युत वाहिन्या जमिनीखालून टाकल्या जाणार आहेत. भूमिगत वीजजोडणीसाठी महेश बालदी यांनी …

Read More »

जेबीएसपी गुणवत्तेने मोठी झालेली संस्था : दिनकर पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणाप्रति सामाजिक जाणीव आणि तळमळ असलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था गुणवत्ता व कार्याने मोठी झाली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी शनिवारी (दि. 13) नवीन पनवेल येथे काढले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या (जेबीएसपी)वतीने पिताजी कै. चांगू …

Read More »

कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी

गव्हाण कोपर ः ज. भ. शि. प्र. संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका  नम्रता न्यूटन, अरुण जोशी, गौरी देशपांडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  शिवाजीनगर …

Read More »

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव समारंभ

नवीन पनवेल ः पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षण …

Read More »

घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी ओएनजीसीकडून साडेपंधरा लाखांचा निधी

ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमध्ये समाधान उरण ः प्रतिनिधी जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्‍यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीचा धनादेश ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला आहे. जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील अद्भुत प्राचीन कोरीव लेण्यांमुळे बेटाला जागतिक वारसा लाभला आहे. शिवकालीन लेणी पाहण्यासाठी जगभरातून …

Read More »

आमदारांनी दिली महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या विक्री मेळाव्याला प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संस्थेच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त पनवेलमध्ये दिंडी सोहळा

पनवेल ः आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेलमधील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिरापासून सुरुवात झाली. या सोहळ्यास मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर उपस्थित होत्या. या सोहळ्यास छाया म्हात्रे, रूपा कांडपिळे, प्रतिभा दळवी, सुमेधा गुरुजी, अश्विनी खेडकर, अलका जैतपाल, संध्या दांडेकर, रेखा जोशी, हेमलता …

Read More »

नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार

पनवेल ः श्री श्री जगन्नाथ संस्कृतिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आपली भारतीय संस्कृती जपत कालिकामाता मंदिरापासून रथयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या रथयात्रेनिमत्त प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. रथयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अ‍ॅड. भुजबळ यांनी सेवा केली. महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील …

Read More »

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाची सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा बुधवारी (दि.10) संघाच्या सभागृहात अध्यक्ष नंदकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सचिव जयवंत गुर्जर, बी. एन, खेडेकर, जगन्नाथ जोशी यांनी कामकाजात सहाय्य केले. अनुप्रिता काळण यांनी गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सचिवांनी 2018-19 सालात संघाच्या …

Read More »

उरण नगरपरिषद येथे राजेंद्र म्हात्रे यांचा सत्कार

पनवेल ः वार्ताहर एनआय हायस्कूल उरणचे शिक्षक राजेंद्र काशिनाथ म्हात्रे हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांना उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करुन निरोप देण्यात आला. राजेंद्र काशिनाथ म्हात्रे यांनी अलिबाग येथील चोंढी शाळेत 10 वर्षे सेवा केली. त्याचप्रमाणे एनआयहायस्कूल येथे 28 वर्षे सहाय्यक शिक्षक या …

Read More »