उरण : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची गुरुवारी (दि. 11) आषाढी एकादशीनिमित्त बोकडविरा गावात वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात झाली. आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रचा पवित्र सोहळा मानला जातो. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. या जयघोषात भर म्हणून फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही …
Read More »शुभ वर्तमान! पनवेलचा पाणीपुरवठा होणार सुरळीत
पनवेल : बातमीदार दमदार पावसामुळे पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद होऊन नागरिकांना आता दररोज पाणी मिळणार आहे. पाऊस असाच राहिल्यास शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. पनवेल शहराला लागणार्या 26 एमएलडी पाण्यापैकी देहरंग धरणातून 12 ते 15 …
Read More »वीजपुरवठा सुरळीत ठेवरा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश पेणमधील मूर्तिकारांना दिलासा पेण : प्रतिनिधी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून, गणेशमूर्ती घडविणार्या कारखानदारांचे काम जोरात सुरू आहे. ते लक्षात घेऊन पेण शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करू नका, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्युत पुरवठा अधिकारी पाटील यांना …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 10) रायगड जिल्हा परिषदेच्या विचुंबे येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरीब, गरजू …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दाखल्यांचे वाटप
उरण : वार्ताहर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार (दि. 8) उरण तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. त्यापैकीच दाखले वाटप कार्यक्रम झाला. जेएनपीटी टाऊनशीप मल्टीपर्पज हॉल येथे विविध शासकीय दाखले यामध्ये ज्येष्ठ नागरिक व वय, अधिवास …
Read More »उरण तालुक्यात वीज-पावसाचा खेळ
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात मागील 15 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाऊस आणि वादळ येताच वीज गायब होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे सायंकाळी दिवाबत्तीच्या व पहाटेच्या सुमारासही दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे अनेकांना याचा फटका बसत …
Read More »जेएनपीटीत आरटीसीजी क्रेनचा रोप तुटला; दोन कंटेनरचे नुकसान
उरण : प्रतिनिधी उरणच्या जेएनपीटी बंदरातील 11 नंबरच्या आरटीसीजी क्रेनचा रोप तुटण्याची घटना सोमवारी (दि. 8) घडली. कंटेनर हाताळत असतानाच हा रोप तुटल्याने उचलला जात असलेला कंटेनर खाली असलेल्या दुसर्या कंटेनरवर आदळला. त्यामुळे दोन्ही कंटेनरचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. जेएनपीटीच्या अधिकारी वर्गाने या वृत्ताला दुजोरा देताना वातावरणात असलेल्या सोसाट्याच्या …
Read More »प्रतिक पाटील यांचा वाढदिवस
पनवेल : आरीवली गावातील प्रतिक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सौरभ कडू उपस्थित होते.
Read More »मोठा खांदा उपवस्तीत वह्यावाटप कार्यक्रम
पनवेल : श्री. रामशेठ ठकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोठा खांदा उपवस्तीत वह्यावाटप कार्यक्रम झाला. या वेळी माजी नगरसेविका अलका भगत, प्रभाग 14चे युवा मोर्चा अध्यक्ष परेश पाटील, रमेश भगत, बूथ अध्यक्ष अमोल भगत, बूथ अध्यक्ष अरविंद भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
Read More »खारघर येथे वह्यावाटप, वृक्षारोपण
नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी वह्यावाटप, तसेच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper