Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जेएनपीटीकडून जसखारची पाहणी

उरण ः प्रतिनिधी सहा दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपले असून, उरण तालुक्यात जसखार गावातील घरांना सर्वात जास्त पुराचा झटका बसला. जसखार गाव जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे, जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, राजेश म्हात्रे विश्वनाथ …

Read More »

कासाडी नदीचे प्रदूषण चार महिन्यांत रोखणार

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ग्वाही तळोजा एमआयडीसी प्रदूषणावर आमदार प्रशांत ठाकूर यांची लक्षवेधी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक विभागात दूषित वायू व पाणी सोडणार्‍या कारखान्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. …

Read More »

17 वर्षीय मुलीचे अपहरण

पनवेल : कॉलेजला गेलेली तरुणी घरी परत न आल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार (दि. 28 जून) शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही 17 वर्षीय तरुणी पनवेल शहरातील एका कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा शाळेच …

Read More »

रुपेश पाटील यांचा वाढदिवस

नवीन पनवेल ः पालीदेवदचे युवा नेते भाजप बूथ अध्यक्ष रुपेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा सरचिटणीस महेश केणी, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, गुरु पोपेटा, सुशांत शिंदे.

Read More »

अॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका

पनवेल ः आषाढी वारीनिमित्त वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेसाठी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. श्री संत सावतामाळी महाराज मंदिर पोदी मंदिरातून आज पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले. या वेळी डॉ. गिरीष गुणे, अ‍ॅड. मनोज भुजबळ, जगदिश म्हात्रे, हेमंत भुजबळ, …

Read More »

प्रशांत गायकर यांचा वाढदिवस

पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रशांत गायकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, …

Read More »

रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः रायगड शिवसम्राटचे संपादक तथा शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रत्नाकर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वादळवाराचे संपादक विजय कडू, पत्रकार सुभाष वाघपंजे, उमेश पाटील, …

Read More »

निळकंठ घरत यांचा वाढदिवस

पनवेल ः उरण तालुका भाजप चिटणीस निळकंठ घरत यांना वाढदिवसानिमित्त जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी कामगार नेते जितेंद्र घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर आदी उपस्थित होते.

Read More »

ग्रामीण भागात वारंवार बत्ती गुल

पनवेलः बातमीदार जून महिन्यापासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात तर कित्येक तास वीज गायब होत आहे. सोमवारी (दि. 1) सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती. महावितरणचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  शुक्रवार (दि. 28) पासून दमदार पावसाला सुरुवात झालेली …

Read More »

ठाकूर विधी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा, ड्राफ्टींग स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, पोस्टर बनविणे, फूड फेस्ट, रास गरबा, क्रीडा प्रतियोगिता अशा नानाविध स्पर्धा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्या होत्या. या …

Read More »