उरण ः प्रतिनिधी : विजेच्या लपंडावाने संपूर्ण उरण तालुक्याला अक्षरशः हैराण केले असून, पाऊस पडत नसल्याने उष्ण हवामानाने नागरिकांची झोप उडाली आहे. सतत आठ दिवस विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनता उष्म्याने होरपळून निघत आहे. त्यातच अधूनमधून वीजपुरवठा पूर्ववत होत असतानाच अचानकपणे उरण-बोरी नाका येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी रात्रीच्या …
Read More »योग दिन उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दि. 21) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन पनवेल सेक्टर-8 येथील गोकुळ डेअरीसमोरील भूखंडावर सकाळी पनवेलकरांनी सामूहिक योगासने केली. या शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प आजच्या जागतिक …
Read More »कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश
पनवेल ः प्रतिनिधी कामगारांच्या हितासाठी तीन आमदार एकवटल्याने ’जल सेवक’ म्हणून सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तसेच सरकारी कर्मचार्यांप्रमाणे भत्ते व सुविधा देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रस्ताव येत्या आठ दिवसांत वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने दोन महिन्यांसाठी सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष …
Read More »शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः प्रतिनिधी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेल, उरणमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मेळावा पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वेळी शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी राजकीय पादुका बाहेर ठेवून सर्वपक्षीय एकवटले आहेत, अशी माहिती …
Read More »पनवेल महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचणार
पनवेल ः प्रतिनिधी महापालिका नागरिकांना नागरी सेवासुविधा पुरवते. त्यामुळे त्या कारणासाठी वितरित करण्यात आलेले भूखंड जीएसटीपासून मुक्त असल्याचा निर्णय अपीलिय प्राधिकरणाने नवी मुंबई महापालिकेच्या आपिलाचा निर्णय देताना दिल्यामुळे पनवेल महापालिकचे आठ कोटींपेक्षा जास्त रुपये आता वाचणार आहेत. नागरिकांचा पैसा वाचल्याने शहरातील विकासकामांसाठी त्याचा वापर करता येईल. शिवाय यामुळे पनवेल महापालिकेचे …
Read More »सीकेटीचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची परंपरा राखत पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलीच बाजी मारली आहे. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इ. पाचवीच्या पूजा मिलिंद नामे, सृष्टी सुरेश पाटील, श्रावणी अमर थळे, जान्हवी सुनील हिरे, प्रचिती मयूर भोसले, श्रुती संजय पाटील, आर्या विलास यशवंतराव, …
Read More »सीकेटी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन
पनवेल ः प्रतिनिधी : सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेदतर्फे विद्यालयात विशेष योगशिक्षिका नयना म्हात्रे उपस्थित होत्या. योग केंद्राच्या विद्यार्थिनी वैष्णवी जगे आणि हर्षा शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रशिक्षिका नयना म्हात्रे यांनी …
Read More »सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योगदिन साजरा
पनवेल ः प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, तसेच सुशील शर्मा, हॅप्पी सिंग, कमलाकर पाटील, रश्मी भारद्वाज, रेखा रावत, सुनीता शर्मा, काटकर सर, नाईक सर, म्हात्रे …
Read More »सीकेटी महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. एन. सी. सी. विभागातर्फे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेचे प्रमुख व एन. …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रोडपाली परिसराची स्वच्छता
पनवेल ः प्रतिनिधी रोडपाली सेक्टर 20 येथील रिक्रिएशन ग्राऊंडमध्ये कचर्याचा ढीग पडला होता. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्याअनुषंगाने रोडपाली रेसिडेन्सी सेल्फवेअर असोसिएशनचे चेअरमन गिरीश जोशी आणि त्यांच्या सहकार्यांनी पनवेल महापालिका आणि सिडकोमध्ये तक्रार केली होती. त्यावर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper