पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील चावणे, कुराडे खुर्द आणि जांभिवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जांभिवली ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या रिया कोंडीलकर यांच्यासह सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी तहसील कार्यालयात दाखल केले. …
Read More »गाढी नदीच्या साफसफाई मोहिमेत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त निसर्ग मित्र, पनवेल या संस्थतर्फे बुधवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 6.30 वाजता चिपळे पूल येथे गाढी नदीच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी चिपळे पूल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. …
Read More »खोपटा पुलाच्या भिंतीवरील संशयास्पद मजकुराची पोलिसांकडून कसून चौकशी
परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप उरण ः वार्ताहर खोपटा पुलाखालील भिंतीवर लिहिलेल्या संशयास्पद मजकुराची उरण पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. मजकुरातील संदेश तसेच आकडे याबाबतचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रथमदर्शनी हा मजकूर संशयास्पद वाटत असल्याचे उरण पोलिसांनी सांगितले. खोपटा पुलाखाली एका खांबाच्या भिंतीवर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे …
Read More »नवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात
डिसेंबरपर्यंत होणार काम पूर्ण मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भरावाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. या विमानतळासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाशी संबंधित सवलत करारनाम्यांना मुद्रांक शुल्कातून व गौण खनिजावर आकारण्यात येणार्या स्वामित्व धनातून सूट देण्याचा …
Read More »पिल्ले कॉलेजात प्लॅस्टिक पुनर्वापर यंत्र
पनवेल : बातमीदार नवीन पनवेल येथील पिल्ले कॉलेजात प्लॅस्टिक बॉटल रिसायकलिंग मशीन अर्थात प्लॅस्टिक पुनर्वापर यंत्र बसविण्यात आले आहे. प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा परिसरात होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या मशीनमुळे अशा प्रकारचे मशीन असणारे हे महाराष्ट्रातील पहिले कॉलेज ठरले आहे. सोमवारी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन …
Read More »कनिष्ठ अभियंता रामदास तायडे आणि इतर कर्मचारी निलंबित
पनवेल : प्रतिनिधी पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता रामदास तायडे आणि इतर कर्मचार्यांनी विभागातील सेवानिवृत कर्मचार्यांना निरोप देताना दारू पिऊन कार्यालयीन वेळेत पार्टी केलेल्या नृत्याबद्दल महापालिका आयुक्तांनी मंगळवारी निलंबनाचे आदेश काढले. त्यामुळे आता महापालिका कर्मचारी कार्यालयीन वेळेत कोणतेही गैरकृत्य करण्यास धजावणार नाहीत, अशी चर्चा महापालिका आवारात सुरू आहे. पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा …
Read More »पर्यटकांच्या गाडीच्या काचा फोडून चोरी
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील कर्नाळा येथे असलेल्या विसावा रिसॉर्ट या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या काही जणांच्या गाड्यांच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व इतर सामानासह कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे. विसावा रिसॉर्ट येथे सुनेत्रा धीरज चव्हाण यांच्यासह इतर काही जण पर्यटनासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या …
Read More »माजगावमध्ये मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
रसायनी : प्रतिनिधी मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालयाच्या वतीने माजगाव राजिप शालेच्या आवारात मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील 82 नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालयाच्या वतीने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांसाठी माजगाव येथे मोफत डोळे तपासणी …
Read More »महिलेची हत्या, आरोपीला अटक
पनवेल : बातमीदार शरीरसंबंधास नकार दिल्याने चिंध्रण येथील एका महिलेला पाण्यात जबरदस्तीने ढकलुन तिची हत्या करण्यात आली असल्याची घटना खिडूकपाडा येथे घडली असून आरोपींविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी राम भोईर (वय 38) याला पोलिसांनी अटक केली आहे. खिडुकपाडा येथे 24 मे रोजी वालदेश्वर मंदिराच्याजवळील मोकळ्या मैदानामध्ये …
Read More »पनवेलमध्ये कुटुंबीयांना ईदचे साहित्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वधर्मसमभाव जपत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे विविध कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. गणेशोत्सवादरम्यान भाविकांना सरबत वाटप, गुरुनानक जयंतीनिमित्त आश्रमात अन्नधान्य वाटप व इतर अनेक सामाजिक उपक्रम संघटनेतर्फे वर्षभर राबवले जातात. या वर्षी ईदनिमित्त 100 गरीब गरजू लोकांना शिरखुरमाचे साहित्य (काजू, बदाम, पिस्ता, मनुके, शेवयी) काल संघटनेच्या कार्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper