Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल महानगरपालिकेकडून दिव्यांगांना मिळणार निर्वाह भत्ता

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांगांना महापालिका लवकरच निर्वाह भत्ता सुरू करणार आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेप्रमाणे सिडकोकडून हस्तांतरित होणार्‍या बाजाराच्या जागेत पाच टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी स्व. सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांबरोबर सोमवारी (दि. 10) झालेल्या बैठकीत दिल्याने संघटनेने समाधान …

Read More »

नवीन पनवेलमधील सिडकोच्या विविध विकासकामांस मंजुरी

पनवेल ः प्रतिनिधी सिडकोतर्फे नवीन पनवेल नोड्समध्ये विविध स्वरूपाची अंदाजे 33 कोटींची विकासकामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सिडको संचालक मंडळाच्या 7 जून रोजी पार पडलेल्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीच्या कामांत स्टॉर्म वॉटर ड्रेन व पदपथांची दुरुस्ती, रस्त्यांचे रिसरफेसिंग …

Read More »

‘मामा भाचे’ ठिकाणाचे सुशोभीकरण सुरु

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील भिंगारी गावालगत असलेल्या मामा भाचे या ठिकाणाचे महापालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका क्षेत्रातील भिंगारी गावाजवळील मामा भाचे या ठिकाणी दशपिंड विधी करण्यात येतो. त्यामुळे या ठिकाणाचे …

Read More »

बेघर झालेल्या 14 कुटुंबांना मिळणार पक्की घरे

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली कामाची पाहणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून पनवेलमधील झोपडपट्ट्यांवर कारवाई करून तेथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. या कारवाईमध्ये राहती घरेही पाडली गेली. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 14 कुटुंबांना नवनाथनगर येथे पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. या कामाची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले असून, सिडको अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  दहावीचा मार्च …

Read More »

छत्रपती शिवाजी विद्यालयाचा एसएससीचा निकाल 93.12 टक्के

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजच्या दहावी परीक्षेचा निकाल 93.13 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक शिवानी शरद काबुगडे (92.20), द्वितीय क्रमांक विशाखा राजेंद्र सुर्वे (91.80) व तृतीय क्रमांक ऋतुजा शरद कर्णे (89.40) या विद्यार्थिनींनी पटकावला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा …

Read More »

खांदा वसाहतीतील विविध प्रश्न मार्गी लागणार -सीता पाटील

पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत. या संदर्भात सोमवारी नगरसेविका सीता पाटील यांनी कार्यकारी अभियंता व्ही. एल. कांबळे यांची भेट घेतली. त्यानुसार मान्सूनपूर्व साफसफाई, रस्त्यासह इतर कामे त्वरित करण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यापासून …

Read More »

प्रभाग क्रमांक 1मध्ये महास्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सोमवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते योग ग्राऊंडचे भूमिपूजन

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त पतंजली योगपीठ ट्रस्ट, हरिद्वार यांच्याद्वारे खांदेश्वर स्टेशनसमोरील मैदानावर योग ग्राऊंडच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी पंतजली योग ट्रस्ट कामोठेचे अध्यक्ष आर. पी. यादव यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार …

Read More »

वाळवली-टेंभुर्डे गावांच्या पाण्यासाठी पाइपलाइनचे काम सुरू ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील वाळवली आणि टेंभुर्डे गावांकरिता सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइन बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वळवली आणि टेंभुर्डे या गावांमध्ये सिडकोच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसविण्याच्या कामाचे मान्यवरांच्या प्रमुख …

Read More »