Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रिलायन्सच्या व्यवस्थापकाचे अपहरण व सुटका

पोलिसांकडून त्रिकुटाचा शोध सुरू पनवेल : बातमीदार शेतातून जाणार्‍या गॅस पाइपलाइनचा मोबदला मिळविण्यासाठी तिघा व्यक्तींनी रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीचे व्यवस्थापक हितेन राय याला गाडीमधून डांबून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी खारघरमध्ये घडला, मात्र या तिघांनी हितेन रायसोबत नुकसान भरपाईबाबत बोलणी केल्यानंतर त्याला ऐरोलीत सोडून पलायन केले. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तिघांवर …

Read More »

युको रिक्षाचालकांची दादागिरी; योग्य भाडे आकारण्याची मागणी

रसायनी : प्रतिनिधी राष्ट्र राज्य मार्ग परिवहन खात्याच्या बेजबाबदारपणामुळे प्रवासी ग्राहकांना युको रिक्षावाले यांच्याकडून भुर्दंड पडत असल्याचे चित्र दिसत आहे. युको रिक्षा सुरू झाल्यापासून प्रवासी ग्राहक यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर युको रिक्षामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे, मात्र युको रिक्षा यांची दादागिरी सुरू झाली आहे, असे चित्र …

Read More »

रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धेत गार्डन टीमचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त येथे रविवारी (दि. 26) सिडको गार्डन पनवेल पिल्ले कॉलेजसमोर रोटरी क्लब इंडस्ट्रीयल टाऊन पनवेल यांच्या विद्यमाने रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी (स्पोर्ट्स) डायरेक्टर श्री. मोटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली -बारणे

पनवेल ः प्रतिनिधी मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयानंतर खारघर येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. खासदार बारणे यांच्या स्वागतासाठी विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे विशेष आभार मानले. पवार कुटुंबाने आजवर जरी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल आणि परिसरात स्वच्छतेचा अनोखा उपक्रम

पनवेल ः प्रतिनिधी राजकारणाबरोबरच समाजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पनवेल …

Read More »

पनवेल महानगरपालिका हद्दीतील 40 हजार जुन्या करदात्यांना मिळणार दिलासा

पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमधील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘स्थापत्य कन्सलटन्सी’ कंपनीला दिले असून पुढील चार महिन्यांनंतर पनवेलकरांना मालमत्ता कर भरावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी इतर महापालिकांच्या कररचनेचा आढावा घेतला जात असून याप्रमाणेच कर आकारणीची शक्यता आहे. यामुळे सध्या कर भरत असलेल्या 40 हजार मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार आहे, तर सिडको वसाहतींमधील …

Read More »

विमानतळ बाधितांचे योग्य पुनर्वसन करावे -पुंडलिक म्हात्रे

उरण : प्रतिनिधी नवी मुंबई विमानतळासाठी बाधित होणार्‍या गावांचे पुनर्वसन करतांना गावातील सर्व वास्तू, सुविधा पुनर्वसन होणार्‍या ठिकाणी उभारल्या जातील, असे आश्वासन सिडकोच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानुसार गावात स्मशानभूमी पासून मंदिरे, समाजमंदिरे आणि सार्वजनिक तलावही बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी काही भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत, मात्र प्रत्यक्षात गावात …

Read More »

तालुक्याला पाणीपुरवठा करणारी विहीर भग्नावस्थेत

उरण : बातमीदार तालुक्याला पाणीपुरवठा करणारी विहीर म्हणून समजली जाणारी उरण पंचायत समितीच्या विहिरीची अवस्था पाणी असूनही भग्नावस्था झाली आहे. उन्हाचे चटके बसू लागल्याने पाणीटंचाईचा सामना आम जनतेला करावा लागत असतानाही या विहिरीतील पाण्याचा वापर होत नसल्याने आमजनतेत नाराजीचा सूर आहे. तरी जिल्हा परिषदेने उरण पंचायत समितीच्या  माध्यमातून या पाण्याचा …

Read More »

खांदा कॉलनीत सामाजिक संस्थांकडून स्वच्छता अभियान

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त  : येथे रविवारी (दि. 26) खांदेश्वर मंदिराच्या परिसरात, तसेच खांदेश्वर तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खांदा कॉलनीमधील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, आणि संजय भोपी सोशल क्लब यांनी सहभाग घेतला, तसेच महापालिकेचे सफाई कामगार यांनीसुद्धा मंदिर स्वच्छता अभियानात भाग घेतला. मंदिर व …

Read More »

23 जूनला आवरे, गोवठणे ग्रा. पं.च्या निवडणुका

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदत संपणार्‍या, तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता थेट सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, तालुक्यातील आवरे व गोवठणे या दोन ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले असून, 31 मे 2019 ते 6 जून 2019  सकाळी 11:00 ते दुपारी …

Read More »