Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आदई सर्कल ते चिपळे मार्गावर गतिरोधक बसवा

पनवेल : रामप्रहर वृत्त आदई ते चिपळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी रायगड जि. प. सदस्य अमित जाधव व पनवेल पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आदई ते चिपळे हा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. सदर रस्ता रहदारीचा असल्याने तेथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनचालक …

Read More »

एसटीत पोलीस हवालदाराला मारहाण

पनवेल : बातमीदार एसटीमधून प्रवास करताना दारू पिणार्‍या तरुणाला हटकणार्‍या पोलीस हवालदार अरविंद पाटील यांना या तरुणाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून पलायन केल्याची घटना रविवारी रात्री पनवेल येथे घडली. या मारहाणीत पाटील हे जबर जखमी झाले असून त्यांना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल शहर …

Read More »

पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी नवीन शेवा गावाजवळ सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे पावसाळ्याच्या आधी उद्घाटन करावे अन्यथा तो खुला करण्यात येईल, असा इशारा आई फाऊंडेशनने दिला आहे. उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उड्डाणपुलांचे जाळे निर्माण होत आहे. त्यातील काही पुलांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर काही पूर्ण होऊनही सिडको उद्घाटन करण्याच्या …

Read More »

झाडे लावून वाढदिवस साजरा

उरण : बातमीदार पर्यावरण दिन 5 जून या दिवसाचे औचित्य साधून पलक ट्रान्सपोर्टचे मालक विनय घरत यांनी झाडे लावून आपला वाढदिवस साजरा केला. जासईचे पलक ट्रान्सपोर्टचे मालक विनय घरत यांचा वाढदिवस योगायोगाने 5 जून या पर्यावरण दिनी आला. त्यामुळे त्यांनी या वर्षी वाढत्या औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. हा …

Read More »

झोपडपट्टीतील नागरिकांच्या जीवाशी महावितरणाचा खेळ

पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरात झोपडपट्टीत महावितरणने विजेचे 12 मीटर एका बॉक्समध्ये बसवून तेथून  झोपडीतील ग्राहकाला विजेचे कनेक्शन देताना तेथे पोल न उभारता झोपडीच्या पत्र्यावरून वायर नेल्या आहेत. या वायर अनेक ठिकाणी कापल्या असल्याने त्या ठिकाणी अनेक वेळा शॉर्टसर्किट होते. पावसाळ्यात यामुळे झोपडीतील पत्र्यात वीज प्रवाह उतरल्यास तेथील लोकांच्या जीवाला …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्वच्छता महाअभियानाची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छतेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी (दि. 6) प्रभाग 3मध्ये झालेल्या स्वच्छता महाअभियानात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, …

Read More »

संशयास्पद मजकूरप्रकरणी एक जण अटकेत

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या भिंतीवर दहशतवादासंदर्भातील आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्‍या आरोपीस उरण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत अटक केली. या प्रकारामुळे उरण तालुक्यासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात खळबळ माजली होती. या प्रकरणी खोपटे येथील बांधपाडा येथे राहत असलेला अमीर उल्ला खान (35) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भव्य रोजगार मेळावा 2019’ ; नावनोंदणी न करताही सहभागी होण्याची संधी

पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवारी (दि. 8) पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे. यात इच्छुक उमेदवाराला नावनोंदणी न करताही थेट सहभाग घेता येणार आहे. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात स. 9.30 ते दु. 4 वाजेपर्यंत  मेळावा होणार असून, 100पेक्षा जास्त कंपन्यांचा …

Read More »

मोखाडा महाविद्यालयाच्या विकास समितीची सभा

पनवेल : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीची सन 2018-19 वर्षातील दुसरी सभा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, चेअरमन प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोखाडा विद्यालयात झाली. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन व स्थानिक प्रतिनिधी अ‍ॅड. भगीरथ शिंदे, प्राचार्य डॉ. जे. …

Read More »

पनवेल जैविक कचरा रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

खारघर : प्रतिनिधी अतिशय घातक समजला जाणारा जैविक कचरा शहरातील केतकी हॉटेल परिसरात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, मात्र सर्रास रस्त्यावर हा कचरा टाकणार्‍याचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे. वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे विशेष …

Read More »