पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल आणि कर्जत लोकल रेल्वे जोडणारी नवी रेल्वेलाईन लवकरच कार्यान्वित होणार आहे. तसेच भूसंपादनासाठी 11 कोटींचा निधी केंद्र सरकारने महसूल विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पनवेल ते कर्जत या मार्गावर उसर्ली खूर्द, चिखले, सांगडे, बेलवली, …
Read More »उरणमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी
उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये प्रचार रॅली व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार मनोहर भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (सर्व छाया : दिनेश …
Read More »पार्थ पवार यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता
पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ते महिना दीड लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात, मात्र त्यांच्याकडे चारचाकी कार नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पार्थ पवार यांनी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात व्यवसाय आणि शेतीपासून त्यांना 19 …
Read More »महायुतीच्या प्रचाराला आला वेग
मनपा प्रभाग 1मध्ये मतदारांशी सुसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ विविध मतदारसंघांमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघातील प्रभाग 1 मध्ये बुधवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे …
Read More »उरणमध्ये मामाचा भाचीवर अत्याचार
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील जासई डुंबा येथे राहणार्या एका नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कारप्रकरणी आरोपीविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जासई डुंबा येथील महिला कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्यानंतर घरी एकटी असलेल्या …
Read More »खासदार श्रीरंग बारणे आज अर्ज भरणार
पनवेल : शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे मंगळवारी (दि. 9) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 10 वाजता आकुर्डी ते निगडी प्राधिकरण कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार …
Read More »क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
‘आरटीआयएसी’मध्ये खेळाडूंना सुवर्णसंधी उलवे नोड : रामप्रहर वृत्त इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगू लागले असताना देशभरात क्रिकेट फिव्हर आहे. अशातच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आरटीआयएससीचे एमडी परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आय थिंक स्पोर्ट्स …
Read More »पनवेलमध्ये सिंधी बांधवांची प्रभात फेरी उत्साहात
पनवेल : वार्ताहर गुढीपाडव्याप्रमाणेच चैत्र शुक्ल द्वितीयाला सिंधी नववर्षास प्रारंभ होतो. चैत्राचा चंद्र म्हणून या पर्वास चेटीचंड म्हणूनही संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान झुलेलाल यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने पनवेलमध्ये सिंधी समाज बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सिंधी पंचायत ट्रस्ट पनवेलच्या वतीने खास प्रभात फेरी …
Read More »शांतिवनची पाइपलाइन गळती थांबणार; कार्यतत्पर नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी केली पाहणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 15मधील शांतिवन असोसिएशनच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची गेलेली पाण्याची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्या लाइनमधून 24 तासांत हजारो लिटर पाणी वाया जात असून त्यामुळे 35 वर्षांपूर्वीच्या बिल्डिंगला धोका असल्याची बातमी ‘रामप्रहर’ने प्रसिध्द केल्यावर नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सोमवारी त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या …
Read More »विचुंबे येथे 15 लाखांचा चरस जप्त, दोघांना अटक
पनवेल : वार्ताहर, बातमीदार खांदेश्वर पोलिसांनी विचुंबे येथून दोन किलो वजनाच्या 15 लाखांच्या चरससह दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश बाबू साखरे (20, विचुंबे) व कर्मवीर उर्फ बिटू रघुराज सिंग (26, विचुंबे) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. खांदेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य प्रतिबंध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper