Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खासदार बारणेंचा सचिव असल्याचे सांगून फसवणूक

पनवेल : बातमीदार : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा खासगी सचिव असल्याचे सांगून एका भामट्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण उर्फ बंटी महाडिक असे त्याचे नाव आहे. उरण पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला …

Read More »

खारघरला महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं व रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या श्री साई मंदिर, बेलपाडा खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन काल सिडको अध्यक्ष, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह शिवसेना …

Read More »

रेल्वे, सिडकोच्या भूखंडांवरील अतिक्रमण पाडा

संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सरकारचे निर्देश, मनपाचेही सहकार्याचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिका हद्दीत रेल्वेलाइनजवळ रेल्वेच्या हद्दीत आणि सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत वसाहती उभ्या राहत असून या झोपडपट्टीतील रहिवाशांकडून घातपात होऊन प्रवाशांच्या जीविताला किंवा रेल्वेच्या संपत्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना मध्य रेल्वे किंवा सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे …

Read More »

भाजपवाढीसाठी प्रयत्नशील राहा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे महिला पदाधिकार्‍यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षाने मोठ्या विश्वासाने आपल्याकडे विविध पदांची जबाबदारी सोपवली असून, त्याचे भान ठेवत भाजपवाढीसाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरील नियुक्या जाहीर करण्यात आल्या. त्यासंदर्भातील नियुक्तिपत्र सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड …

Read More »

पनवेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये शनिवारी (दि. 6) आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेस नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये सन 1999पासून शोभायात्रा काढली जाते. यंदा शोभायात्रेचे 21वे वर्ष होते. शहरातील …

Read More »

‘चोराच्या मनात चांदणे’

घोडा-मैदान लांब नाही, तुमचे सोंगनिश्चितपणे सार्‍या जगासमोर येईल! पनवेल : रामप्रहर वृत्त कुणी एखाद्यावर कितीही शिंतोडे उडविले, तरी जनता सुज्ञ आहे. ती सारे काही जाणते. त्यामुळे जनतेची दिशाभूल करू नका. घोडा-मैदान लांब नाही. कोण चूक आणि कोण बरोबर याचा फैसला येत्या सहा महिन्यांत होणार आहे. त्या वेळी तुमचे सोंगनिश्चितपणे सार्‍या …

Read More »

श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन

पनवेल : तालुक्यातील दापोली येथे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचे उत्सवाचे 36वे वर्ष आहे. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट देत लक्ष्मी नारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत …

Read More »

दापोली येथे गोवर्धन डाऊर यांनी गौरव इंटरप्रायझेसचे कार्यालय सुरु

पनवेल : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दापोली येथे गोवर्धन डाऊर यांनी गौरव इंटरप्रायझेसचे कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. गौरव इंटरप्रायझेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत जितेकर, गोवर्धन डाऊर, दिनेश …

Read More »

शिवगर्जना सामाजिक मित्रमंडळाची स्थापना

उलवे नोड : शिवगर्जना सामाजिक मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून नामफलकाचे अनावरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली. या वेळी नवनाथ जाधव, सचिन खरात, संभाजी आदी उपस्थित होते.

Read More »

भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन

पनवेल : पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत …

Read More »