Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

विसपुते कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी

पनवेल : बातमीदार : वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते बीएड्-एमएड् महाविद्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुस्तकरूपी ज्ञानाची गुढी उभारण्यात आली. आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांच्या प्रेरणेने हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सीमा कांबळे …

Read More »

एनआयई सुपर लीगमध्ये ‘सीकेटी’ची चमक

पनवेल : रामप्रहर वृत्त :‘एनआयई’ या इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या सुपर लीगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. स्पर्धेत साहिल म्हात्रे (इयत्ता चौथी), पूजा नामे (इयत्ता पाचवी), निमिषा महेश काशीद (इयत्ता सहावी), वेदांत प्रमोद पाटील (इयत्ता सातवी), तन्वी सावंत …

Read More »

तुर्भे शाळेत चिक्कीमध्ये अळ्या

नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्भे गाव शाळा क्रमांक 20मध्ये शाळेत नेहमीची चिक्की वाटली जात होती, मात्र या चिक्कीत अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले. लागलीच ही …

Read More »

पनवेलमध्ये महायुतीचा प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर, दुसर्‍या दिवसापासून त्यांचा प्रचार पनवेल तालुक्यात घरोघरी सुरू झाला. यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते गाव, शहर, वाडी, वस्ती, वसाहती …

Read More »

श्रीरंग बारणेंच्या विजयाचा निर्धार

उरणमध्ये प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, भव्य रॅली उरण : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उरणमधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) करण्यात आले. या वेळी भव्य रॅलीही काढण्यात आली होती. या समारंभास आमदार …

Read More »

‘चिरनेर’ चित्रपट 24 मे रोजी पडद्यावर

उरण : बातमीदार भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहावरील ’चिरनेर’ हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्चना सिने हाऊस प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाला वंश इंटरप्रायजेसचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे याचे चित्रिकरण उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातच करण्यात आले आहे. सविनय कायदेभंग चळवळीत 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेरजवळील अक्कादेवी …

Read More »

औषध रॅकेटमधील आणखी पाच जणांना अटक

पनवेल : वार्ताहर संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणार्‍या टोळीतील आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास …

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी  करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शिरढोण, तारा, कल्हे, बाधनवाडी आणि आदिवासी विभाग (वड्या) गावोगावी प्रचार करण्यास सुरुवात केली. त्या प्रचाराला सर्वस्तरातून उदंड प्रतिसाद मिळत आहेत. या प्रचारदौर्‍यात शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, पनवेल तालुका भाजपचे …

Read More »

गव्हाण परिसरात भाजप-शिवसेनेचाच आवाज

गव्हाण : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी गव्हाण परिसरातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आघाडी उघडली असून, मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर कार्यकर्त्यांनी जोर दिला आहे. त्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांच्या महिला पदाधिकारीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.

Read More »

इमरान शेख यांचा वाढदिवस

पनवेल : महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा आणि भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस इमरान शेख यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अजय बहिरा यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अमरिक सिंग, गोपाल एस. के, राजू दवे, अफताब ताडे, अमन …

Read More »