विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली, तर दुसर्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करीत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. आता रविवारी यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकासाठी निर्णायक संग्राम होईल… मायदेशी होत असलेल्या एकदिवसीय प्रारूपातील विश्वचषक स्पर्धेत भारतीय …
Read More »नारपोली ते रसायनी रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ
आमदार महेश बालदी यांनी शक्य करून दाखवले पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोन-सावळे मार्गावरील उर्वरित नारपोली ते रसायनी टप्प्यातील काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोन-सावळे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये
ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी …
Read More »स्व. रामजी बेरा यांच्यावर अंत्यसंस्कार
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहिली श्रद्धांजली पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे खारघरमधील माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सेक्टर 14 येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत गुरुवारी (दि. 16) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »पैशावाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही -आमदार प्रशांत ठाकूर
वाजे येथे भाजपतर्फे सायकल वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्त मुलींना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मदत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. पैशावाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही अशी ग्वाही भाजपचे मावळ लोकसभा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोपर गाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.12) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत या अंतर्गत कोपर गावातील समाजमंदिर …
Read More »पनवेलच्या वडाळे तलाव येथे दीपोत्सव साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनिमित्त दिव्यांची पूजा करून प्रार्थना केली जाते. यालाच अनुसरून शनिवारी (दि.11) पनवेलमध्ये दीपोत्सव साजरा झाला. या वेळी दिव्यांच्या लख्ख प्रकाशामुळे शहरातील वडाळे तलाव परिसर उजळून गेला होता. पनवेल महापालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने तिमिरातून तेजाकडे जाणारा दीपोत्सव साजरा झाला. या वेळी …
Read More »भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठी ताकद दिली आहे. त्यानुसार 2024मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे या दृष्टीने सतत कार्यरत रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.11) केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय …
Read More »अशा ‘उडत्या तबकड्या’ प्रत्येक काळात असतात नि विझतातही…
एक सोपा प्रश्न विचारतो, उर्फी जावेद म्हटल्यावर तिची भूमिका असलेला एक तरी चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतो का? (ती चित्रपटात भूमिका साकारते का? का साकारते? हेही उपप्रश्न आहेतच.) एखाद्या मॉलमध्ये ती चक्क समोर आली काय नि गेली काय, तुम्ही ओळखाल? मी नक्कीच नाही. आणि ओळखलं तरी तिच्यासोबत सेल्फी काढावासा वाटेल? फार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजप पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडल कार्यकारिणी बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहराध्यक्ष अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल शहरातील श्री. रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper