पनवेल : रामप्रहर वृत तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून विविध विकासकामे सुरु आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील चिखले गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी भाजप पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे …
Read More »भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन मोरे
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी खोपोली येथील सचिन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. मोरे हे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या …
Read More »कळंबोलीचा चेहरामोहरा बदलणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उद्यान निर्मिती, पाण्याची पाईपलाईन बसविणे तसेच शौचालय बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »पनवेलमध्ये नारीशक्तीला सलाम विविध क्षेत्रांतील महिलांचा मनपातर्फे गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि. 8) साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीनेही नारीशक्तीला सलाम करण्यात आला. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि नेहा गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती …
Read More »सीकेटी महाविद्यालयात महिला दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद तज्ज्ञ व येरला मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरंजन पटेल यांनी महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे …
Read More »टीआयपीएलमध्ये महिला कर्मचार्यांचा सन्मान
पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीआयपीएलच्या पाडेघर येथील कार्यालयात महिला कर्मचार्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना कर्मचारी वृंद, दुसर्या छायाचित्रात महिला कर्मचार्यांनी केक कापून महिला दिन साजरा केला.
Read More »अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
पनवेल : जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप प्रतोद अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आदींनी शुभेच्छा दिल्या. सोबत अनेश ढवळे, प्रविण खंडागळे, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील …
Read More »न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिन
पनवेल : जनता सहकारी पतपेढीच्या वतीने पनवेलमधील मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भाजप नेते मनोहर मुंबईकर, जनता सहकारी पतपेढी संचालक डॉ. रेखा बहिरा, कर्मचारी अर्चना कांबळे, विद्याघर ताडकर, कल्पेश पवार, मुख्याध्यापक आर. एच. गोंधळी, दीपक खुटले …
Read More »मनपा मुख्यालयात सार्वजनिक शौचालय
पनवेल : महापालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून शुक्रवारी नव्याने उभारण्यात येणार्या सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन प्रभाग समिती ड चे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कंत्राटदार एम. एम. म्हात्रे, देसाई यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींसाठी तसेच नागरिकांसाठीही सुविधा उपलब्ध …
Read More »मनपातर्फे विकासकामे जोरात
नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या प्रभागात बस थांब्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त महापलिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून साईनगर आणि लायन्स गार्डन येथे बस थांबा सुरु करण्यात आला आहे. या बस थांब्याचे उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper