दहीहंडी श्री राघोबा देव गोविंदा पथकाने फोडली उरण ः वार्ताहर गोपाळकालाचा उत्साह आणि मुसळधार पावसात दहीहंडी उत्सव उरणमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजप उरण व महेश बालदी मित्र मंडळ आयोजित तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर पार्क उरण येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील 22 …
Read More »पनवेल महापालिकेकडून माजी सैनिकांना मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सूट
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेतंर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणार्या सर्व माजी सैनिकांना व त्यांच्या विधवा पत्नींना सामान्य करातून शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख …
Read More »पनवेल महापालिकेच्या शाळा झाल्या डिजिटल!
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते क्लासरूमचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. लोकनेते दि.बा.पाटील शाळेमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या शाळा डिजिटल झाल्याने येणार्या काळात महापालिकेचे विद्यार्थीही …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. भावेश जोशींना दोन लाख रुपयांची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील डॉ. भावेश कृष्णा जोशी यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नावड्यात पाण्याच्या टाकीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे गावात असलेल्या स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी या स्मशानभूमीतील इतरही कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. नावडे येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत असून तेथील स्मशानभूमीत …
Read More »नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नी नागरिकांची बैठक
सिडकोकडे पाठपुरावा करणार -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या चालढकल कारभारामुळे नवीन पनवेल वसाहतीमधील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पाणीप्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची बैठक रविवारी (दि. 3) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या समस्या …
Read More »रोडपालीत अवजड वाहनांना नो एंट्री
पनवेल महापालिका बसवणार हाईटगेज; भाजपच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त रोडपाली वसाहत आणि परिसरात रस्त्यावर नागरी वस्तीत अवजड वाहनांचे वाहनतळ बनले आहेत. रस्त्यावर उभ्या केलेल्या अवजड वाहनामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष …
Read More »द्रोणगिरी वासियांच्या समस्यांना न्याय देणार -आमदार महेश बालदी
उरण ः रामप्रहर वृत्त उरणमध्ये नव्याने निर्माण झालेल्या द्रोणगिरी नोडमध्ये अनेक उणिवा असल्याने येतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असला, तरी येथील नागरिकांच्या समस्या न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याने त्या नक्कीच सोडविल्या जातील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 3) द्रोणगिरी नोडवासीयांना दिला. द्रोणगिरी नोडमधील समस्यांबाबत …
Read More »नवीन पनवेलमध्ये रंगला मंगळागौरीचा खेळ ; आमदार प्रशांत ठाकूर सपत्नी भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »भाजपचे किसान मोर्चाने यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी रविवारी (दि.3) शहरातील मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper