माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात 100 टक्के सूट मिळावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस व …
Read More »पनवेलमध्ये विभाजन विभिषिका चित्र प्रदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त विभाजन विभिषीका स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने विभाजन विभिषिकासंदर्भात दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 14) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये आज ध्वजारोहण, तिरंगा बाईक रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 15) सकाळी 10.30 वाजता पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने ध्वजारोहण व वंदन समारंभ तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली होणार आहे. शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
लोकप्रतिनिधी, पोलिसांची उपस्थिती पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्ह्यांत आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला पाच कोटी 41 लाख 27 हजार 683 रुपये किमतीचा मुद्देमाल सोमवारी (दि. 14) आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत …
Read More »कर्नाळा गावातील अंतर्गत रस्ते कामाला सुरुवात
भाजप पदाधिकारी व गावकर्याच्या उपस्थित भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा गावामध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला भाजप पदाधिकारी व गावकरी यांच्या उपस्थित सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. 13) माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत याच्या हस्ते रस्ते कामाचे भूमिपूजन झाले. …
Read More »श्रीवर्धनमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रीवर्धन तालुक्यातील दाडंगुरी गावचे ग्रामस्थ आणि सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात वास्तव्यास असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी उद्धव …
Read More »आपटा ग्रामपंचायतीच्या शेकाप सदस्य गीता देशमुख भाजपमध्ये दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त आपटा ग्रामपंचायतीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्य गीता देशमुख व कार्यकर्ते राजू देशमुख यांनी रविवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने 44 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 12) भेट देऊन त्यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमची …
Read More »पनवेलमध्ये माझी माती माझा देश अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजेत, ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे यासाठी माझी माती माझा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान महापालिका करतेय यातून देशापुढे, तरुण पिढीच्या पुढे बालपिढीसमोर मोठा संदेश दिला जातोय, असे …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्व्हेस्टीचर समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणामुळे आपला देश प्रगती करीत असून या शिक्षणामध्ये उच्च दर्जा प्राप्त करून देण्याकरिता सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल योगदान देईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) इन्व्हेस्टीचर समारंभात केले. नेतृत्व, एकता, शिस्त, नैतिकता, निष्पक्षता आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper