Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

द्रोणगिरी वासियांच्या समस्यांना न्याय देणार -आमदार महेश बालदी

उरण ः रामप्रहर वृत्त उरणमध्ये नव्याने निर्माण झालेल्या द्रोणगिरी नोडमध्ये अनेक उणिवा असल्याने येतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असला, तरी येथील नागरिकांच्या समस्या न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याने त्या नक्कीच सोडविल्या जातील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 3) द्रोणगिरी नोडवासीयांना दिला. द्रोणगिरी नोडमधील समस्यांबाबत …

Read More »

नवीन पनवेलमध्ये रंगला मंगळागौरीचा खेळ ; आमदार प्रशांत ठाकूर सपत्नी भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …

Read More »

भाजपचे किसान मोर्चाने यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी रविवारी (दि.3) शहरातील मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते चिंचवणमध्ये रस्ता, बसथांब्याचे उद्घाटन

महिला बचत गटांना साहित्यवाटप पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील चिंचवण येथे रस्ता आणि बसथांबा निवारा शेडचे उद्घाटन तसेच वनविभागाच्या वतीने महिला बचत गटांना साहित्याचे वाटप शनिवारी (दि. 2) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या …

Read More »

बागेचीवाडीचा आदर्श सन्मान होणार

घरकुल भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन मोहोपाडा : प्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई बागेची वाडी येथे घरकुल भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बागेची वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल, असे आमदार महेश बालदी यांनी बोलताना व्यक्त केले.गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा …

Read More »

ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका तसेच राज्यात होत असलेल्या सर्वांगीण विकासावर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आले. अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. …

Read More »

शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकरला परेश ठाकूर यांच्याकडून एक लाखांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त पंजाब येथे झालेल्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या पनवेलमधील ऋषिकेश पेंडकर याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नेपाळ येथे होणार्‍या मिस्टर एशिया स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकर पनवेल प्रभाग क्रमांक 19मधील रहिवासी असून त्याने नुकताच पंजाब …

Read More »

पनवेल महापालिका पदभरतीत मुदतवाढ

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत गट’अ’ ते गट ’ड’ मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यांसाठी दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिनांक 31 ऑगस्ट रोजी शुध्दीपत्रकाद्वारे काढून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच …

Read More »

पुष्पक नोड नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षणासाठी तारेची संरक्षण भिंत

20 कोटींचा निधी मंजूर; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने पुनर्वसन झालेल्या पुष्पक नोड सेक्टर 1 नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षण होण्याकरिता तारेची संरक्षण भिंत उभारण्यात येणार असून याकामी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सिडकोमार्फत 20 कोटी रुपयांचा निधी …

Read More »

मतदार यादीमध्ये नाव गरजेचे

– आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन – कामोठे भाजपतर्फे मतदार आणि आभा कार्ड नोंदणी शिबिर कामोठे : रामप्रहर वृत्त तुमच्या हातातील मतदानाच्या हक्कामुळेच तुम्हाला चांगले नेतृत्व निवडता येते त्यामुळे मतदार यादीमध्ये तुमच नाव असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी कामोठे येथे केले. भाजपच्या कामोठे मंडलतर्फे नवीन …

Read More »