पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नारपोली येथील शेकापचे कार्यकर्ते कृष्णा मोरे यांनी शनिवारी (दि. 18) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची …
Read More »उरण-पनवेल मार्ग सोमवारपासून दुरुस्तीसाठी बंद
उरण : बातमीदार, वार्ताहर उरण-पनवेल हा रस्ता प्रवाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून दररोज हजारो प्रवाशी या मार्गांवरून प्रवास करतात, मात्र उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील दोन साकवच्या दुरुस्तीसाठी सोमवार (दि. 20) पासून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सूचना फलक बसविले आहेत. त्यानुसार उरण-पनवेल …
Read More »पनवेलमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात
माजी नगरसेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत येणार्या लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी येथे पावसाळापूर्व नालेसफाई कामास सुरुवात झाली आहे. या कामी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पनवेलमधील लक्ष्मी वसाहत …
Read More »वृध्द महिलांचे सोने लांबविणारा ओलाचालक पोलिसांच्या ताब्यात
अडीज लाखे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त पनवेल : वार्ताहर वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन जबरी चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास मुंब्रा पोलीसांनी अटक करून त्याच्या कडून 2,51,148 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंब्रा पोलीस ठाणे हददीतील दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून सदर महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्याने …
Read More »खांदा वसाहतीमध्ये सोनारावर चाकूहल्ला
नागरिकांनी लुटारूला पकडले पनवेल : वार्ताहर दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोनारावर चाकूहल्ला करून दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास जागृत नागरिकांनी पकडल्याची घटना पनवेल जवळील खांदा वसाहतीमध्ये घडली आहे. सुखविंदर जसबीरसिंग धामी (वय 32) या लुटारुचे नाव असून मुकेश जैन यांचे खांदा कॉलनीत विजयश्री नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. …
Read More »घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा बांधकाम व्यावसायिक ताब्यात
पनवेल, खारघर : वार्ताहर, प्रतिनिधी सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या बांधकाम व्यावसायिकाची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड या वादग्रस्त कंपनीचा संचालक शरद अमृत मोझर याला प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशाने थेट कारागृहात पाठविण्यात आले आहे. …
Read More »उरण मतदारसंघासाठी 147.50 कोटी रुपये मंजूर
आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार निधी पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 147.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने हा निधी रस्त्यांच्या विकासासाठी आहे. यामध्ये ग्रामीण मार्गाकरिता 47.50 कोटी, प्रमुख जिल्हा मार्गासाठी 58 कोटी, कोन-सावळे रस्त्याच्या उर्वरित कामासाठी 20 कोटी …
Read More »टाटा कॅन्सर सेंटरसंदर्भात आमदार महेश बालदी यांची दिल्लीवारी
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय …
Read More »ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार
पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात …
Read More »राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य पॉवरलिफ्टिंग सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर (40, 50, 60 वर्षावरील) अशा विविध पुरुष आणि महिलांची स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून आपला ठसा उमटविला. पुणे धायरीतील समृद्धी लॉन्सन्हरे येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper