Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

चेअरमन परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात विज्ञान व कला प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. दरम्यान, या प्रदर्शनाला रयतचे मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य …

Read More »

खारघर मॅरेथॉनसंदर्भात बैठक उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त धावपटू आणि क्रीडारसिकांसाठी पर्वणी तसेच नवी मुंबईतील सर्वांत मोठी असलेली खारघर मॅरेथॉन जानेवारी 2023मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या पूर्वतयारी व नियोजनसंदर्भात शुक्रवारी (दि. 9) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस …

Read More »

आयरन माउंटन कंपनीच्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात संयुक्त बैठक  पनवेल : प्रतिनिधी आजिवली गावस्थित असलेल्या आयरन माउंटन कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रास्ता रोको आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार आयुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन …

Read More »

‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ

आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. 9) कामोठे येथे काढले. …

Read More »

शिर्डी दर्शन उपक्रमाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप व जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा यांच्या माध्यामतून मोठा खांदा गावातील नागरीकांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजपचे पनवले शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यामतून राबवण्यात येत असून ही या शिर्डी दर्शन उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सीकेटीचे विद्यार्थी चमकले

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभाग कामोठे पनवेल आयोजित कृतज्ञता सप्ताह अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रवण वामन कदम 12 वी आर्ट्स याने प्रथम क्रमांक पटकावला. रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

गव्हाण विद्यालयात बक्षीस वितरण

  पनवेल : रामप्रहर वृत्त कृतज्ञता सप्ताहाची सुरूवात गव्हाणमधील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेने झाली. रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा सोहळा झाला असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्पर्धेमध्ये रायगड विभागातील रयतच्या शाळां व्यतिरिक्त …

Read More »

खासदार शरद पवार यांचे ‘रयत’साठी मोलाचे योगदान

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त खासदार शरद पवारांचे ’रयत’ साठी मोलाचे योगदान लाभले असून अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भावी जीवन समृद्ध करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड …

Read More »

तरुणांनो संशोधनाकडे वळा-प्रज्ञेश म्हात्रे

पनवेल : प्रतिनिधी ज्यांना कोणाला शास्त्रज्ञ व्हायचे असेल त्यांनी गणिताकडे लक्ष द्यावे. कारण या क्षेत्रात गणिताला खूप महत्त्व आहे. यासोबतच तुमची उत्सुकता मरून देऊ नका. तुमचे  आई-वडील किंवा शिक्षकांकडून उत्तरे मिळत नसतील तर तुमच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यातून गुगल किंवा फेसबुकद्वारे ती शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची उत्सुकता वाढेल. तुम्हाला …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूमध्ये रयत विज्ञान प्रदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमे आयोजित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 8) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सशक्त भारत, सदृढ भारत, सक्षम भारत या शिर्षकाखाली रयत विज्ञान भव्य …

Read More »