Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कळंबोलीत हिंदू राष्ट्र जागृती सभा

मान्यवरांकडून मार्गदर्शन कळंबोली : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडविण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा. हिंदू तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील वर्तक क्लासेसचे संचालक संतोष वर्तक यांनी केले. कळंबोली येथे …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी विविध सामाजिक उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी 9 वाजता गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रम, 10 वाजता …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पनवेल मनपा क्षेत्रातील विकासकामांची पाहणी

समस्या जाणून घेत नागरिकांशी साधला संवाद पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या तसेच येत्या काळात होणार्‍या कामांसंदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 21) पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला तसेच कामांसंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. …

Read More »

कुटूंबवत्सल व्यक्तिमत्त्व -अरुणशेठ भगत

राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांना ग्लॅमर लाभलेले आहेत. कदाचित त्यामुळेच इतर क्षेत्र निवडण्यापेक्षा अधिक पसंती राजकारण, क्रिकेट आणि सिनेमाला दिली जाते. राजकारणात वलंयाकित जीवन जगता येते. क्रिकेटमध्येही पैसा आहे आणि जाहिरातींमध्येही हिर्‍यासारखे चमकत राहण्याची संधी लाभते. सिनेमात तर काय कॅमेर्‍याच्या सान्निध्यातच जीवन लखलखत असते… हे जितकं खरं तितकंच …

Read More »

ज्युडो स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत नुकत्याच झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये सादिका मंसुरी प्रथम क्रमांक, विघ्नेश सारंग …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रक्षाला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्त नाशिक येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य उपज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंतर्गत योगेश पाटील बॅडमिंटन अकादमीच्या रक्षा कंदासामी हिने सुवर्णपदक पटकाविले आहे. नाशिक येथे उपज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा झाली. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंतर्गत योगेश पाटील …

Read More »

पनवेलमधील पेंधर गावात विकासकामांचा शुभारंभ

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. या अंतर्गत पेंधर गावात महापालिकेच्या माध्यमातून 78 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी …

Read More »

सतिश पाटील हा वेडा माणूस; शेकापच्या काशिनाथ पाटील यांचे टीकास्त्र

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये आगामी काळात होणार्‍या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली असून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतिश पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजी व संतापावर आता शेकाप नेते काशिनाथ पाटील यांनी उत्तर दिले आहे. सतिश पाटील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून योंगमुडो चॅम्पियन खेळाडूंचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये …

Read More »

विजय आर्मी स्कूलचे क्रीडा स्पर्धेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात चिखले येथील विजय आर्मी स्कूलच्या मुलांच्या 19 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 17 वर्षाखालील संघाने उपविजेतेपद पटकाविले. याशिवाय पळस्पे येथील एमएनआर स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ या खेळात मुलांच्या 19 वर्षाखालील गटामध्ये विजय आर्मी …

Read More »