पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि. 24) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या …
Read More »पनवेल अर्बन बँक निवडणूक; भाजपची भव्य रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 23) शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस प्रतिसाद लाभला. भाजपप्रणित उत्कर्ष पॅनल विजयी झाल्यानंतर अर्बन बँकेचे पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा येतील, असा …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वेबिनार
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 23) व्यवस्थापन विभाग, चर्चासत्र व कार्यशाळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार घेण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. नीना नंदा उपस्थित ऑनलाईन होत्या. या वेबिनारसाठी …
Read More »नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून विभागवार आढावा नवी मुंबई : बातमीदार महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अपेक्षित कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीवेळी दिले. या वेळी अतिरिक्त …
Read More »विद्यार्थ्यांसाठी विमानतळ प्रतिकृतीचे प्रदर्शन; सीकेटी विद्यालयात उपक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात सोमवारी (दि. 21) इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विमानतळाच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले. हा उपक्रम स्वयं एक्झिबिटर्स या संस्थेतर्फे राबविण्यात आला. विमानतळाचे कामकाज कसे चालते, विमाने लॅण्ड कशी होतात, टेक ऑफ …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भानघर येथील वृद्धाश्रमात फळे, धान्याचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त भानघर येथील वृद्धाश्रमात फळे आणि धान्याचे वाटप करण्यात आले. भानघर येथे वृद्धाश्रमात …
Read More »जेएनपीएमध्ये सागरी गुणवत्तेचे व्यवस्थापन
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीए हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर आहे. जेएनपीएने आयआयटी मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या सहकार्याने बंदरामध्ये एक सतत सागरी जल गुणवत्ता देखरेख केंद्र (उचथटचड) विकसित केले आहे. यासोबतच बंदरामध्ये विद्युत पर्यावरण निरीक्षण वाहन (एत) सुद्धा लाँच केले. या निरीक्षण केंद्र आणि ई-निरीक्षण वाहनाचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष संजय …
Read More »सीकेटी विद्यालयात संविधान दिनानिमित्त जागर फेरी
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त बुधवारी (दि. 23) जागर फेरी काढण्यात आली. यामध्ये कब-बुलबुल व तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जागर फेरी नवीन पनवेल परिसरात फिरवण्यात आली. भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेली देणगी …
Read More »करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेची 18 डिसेंबरला निवडणूक
उरण : वार्ताहर तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चाणजे येथील करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्थेचे शिरिष सकपाळ यांनी दिली. करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था राज्यातील सर्वात मोठी संस्था आहे. वार्षिक सुमारे …
Read More »खेरणे गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून खैरणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper