आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पनवेल जिमखाना येथे झालेल्या आंतरविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत दणदणीत विजय प्राप्त केला. विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा …
Read More »स्पिरिट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत उरण स्पोर्ट्स व भेंडखळचा संघ विजयी
उरण : बातमीदार खोपोली येथील हाय डेफिनेशन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित स्पिरिट शिल्ड 15 वर्षांखालील लेदर बॉल एकदिवसीय 45 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यांत उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघांनी विजय मिळवला. उरण क्रिकेट स्पोर्र्ट्स असोसिएशनने नवी मुंबई वाशी येथील अविनाश साळवी फाउंडेशन संघाचा 228 धावांनी पराभव करीत …
Read More »व्हॉलिबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी
उरण : वार्ताहर जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती उरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) युईएसच्या भव्य पटांगणात तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील मुलांच्या गटात रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल विजयी ठरले, तर यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज …
Read More »द्रोणागिरी उरण येथील एस. एस. पाटील शाळेचे क्रिडा क्षेत्रात सुयश
उरण : बातमीदार, प्रतिनिधी एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण या शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. 10वी यूनिफाइड जिल्हास्तरीय चॅम्पियनशीप स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एस. एस. पाटील शाळेच्या स्वयम पाटील इ. 2री सुवर्णपदक, स्मिथ नारंगीकर इ. 2री सुवर्णपदक, दिव्य …
Read More »‘सीकेटी’च्या मुलींची कॅरम स्पर्धेत बाजी
पनवेल : रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग अंतर्गत मंगळवारी (दि. 22) झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केले. यामध्ये तन्वी रोहिदास चोरघे …
Read More »भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांना न्याय देऊ
मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेश बालदी यांना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश …
Read More »रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 : पनवेलच्या प्रसाद ढवळेची महाराष्ट्र संघात निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत (राष्ट्रीय ट्रायल) म्हणजे राष्ट्रीय निवड चाचणी यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी प्रसाद महेश ढवळे याची महाराष्ट्र संघात पाचव्यांदा निवड झाली आहे. ही चॅम्पियनशीप 10 ते 22 डिसेंबर 2022 रोजी बेंगळूरू येथे होणार आहे. प्रसाद …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 21) आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सहज योगा संस्था खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. रणागमणार व सी. डी. आर. धारासिंग हे दोन्ही प्रतिनिधी म्हणून …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे गव्हाण विद्यालयात अभीष्टचिंतन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper