Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमधील टेंभोडेत मंगळागौर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त नाच ग घुमा, कशी मी नाचू…?, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा..!, अशा गाण्यांवर धम्माल करीत आणि साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा असे विविध खेळ खेळत पनवेल तालुक्यातील टेंभोडे गावात श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 23) करण्यात …

Read More »

पनवेल महापालिकेची नियमीत लसीकरणाविषयी कार्यशाळा

पनवेल : प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमीत लसीकरण कृती आराखडा तयार करणे तसेच नागरी नियमीत लसीकरण बळकटी करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे उच्च वैद्यकिय अधिकारी डॉ. काटकार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते …

Read More »

शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम

सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभागाच्या वतीने 22 ते 26 ऑगस्ट 2022 याकालावधीत पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी उरण नागरीसंरक्षण …

Read More »

विद्युत समस्या सोडवा; भाजपचे निवेदन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पाले गावातील काही भागांमध्ये विजेच्या समस्या आहेत. त्याकडे विद्युत महावितरणाने गांभीर्याने लक्ष द्यावे व समस्या सोडवाव्या, अशा आशयाचे निवेदन भाजप चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश बाळकृष्ण म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 23) महावितरणास दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, पाले काही भागांमध्ये विद्युत …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाचनालय दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.23) वाचनालय समितीतर्फे वाचनालय दिन साजरा करण्यात आला. प्रस्तावना देत असताना प्रा. प्रवर शर्मा यांनी सर्व प्राध्यापकांना वाचनालयातील ग्रंथ संपदेविषयी माहिती दिली व पुस्तके वाचन करण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे …

Read More »

पनवेलमध्ये समाजप्रबोधनकारांचा सन्मान

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त समाजप्रबोधनाचे काम करणार्‍या वारकर्‍यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाजप्रबोधनकारांचा सत्कार केला. नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या सन्मान प्रबोधनाचा या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची …

Read More »

पनवेल महापालिकेचे तक्रार निवारण अ‍ॅप

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ई-गव्हनर्सच्या माध्यमातून  सेवासुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेने झचउ ॠठखएतअछउए अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून चारही प्रभागातील नागरिकांना उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा आणि आरोग्य, विद्युत याविषयीच्या आपल्या तक्रारी महापालिकेपर्यंत पोहचवता येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी …

Read More »

आजिवली शाळेत संगणक, वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजिवली येथील हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 23) शैक्षणिक साहित्य आणि संगणक देण्यात आले. भाजपचे …

Read More »

गव्हाण विद्यालयात फिरती प्रयोगशाळा

गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने नॉलेज ऑन व्हील्स अर्थात फिरती प्रयोगशाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान प्रशिक्षिका जयश्री सानप …

Read More »

भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजमध्ये एलएलएम कक्ष

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात एलएलएम समन्वयक कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 23) झाले. या वेळी त्यांनी येत्या …

Read More »