Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खारघरमध्ये फुटबॉल स्पर्धा : परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर ः रामप्रहर वृत्त भाजप कार्यकर्ते व समाजसेवेत योगदान देणारे समीर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 16 येथील केपीसी शाळेचे टर्फ मैदानात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप खारघर मंडल …

Read More »

नवीन पनवेलमध्ये मंगळागौर कार्यक्रम रंगला

महिलांसाठी रक्त तपासणी शिबिराचाही स्तुत्य उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल सेक्टर 13 येथील कालिमाता मंदिरात केले होते. त्याचबरोबर डायबेटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वीर वूमन फाउंडेशनच्या …

Read More »

पनवेल मनपा लावणार ई-कचर्याची विल्हेवाट

अनुभवी संस्थांकडून निविदा मागविली; पालिका क्षेत्रात करणार जनजागृती पनवेल ः रामप्रहर वृत्त घातक कचर्‍यात मोडणार्‍या ई- कचर्‍याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने पाऊले उचलली आहेत. या कामाचा अनुभव असलेल्या संस्थेकडून पालिकेने निविदा मागविली आहे. याकरीता प्रदूषण नियंत्रक मंडळाची परवानगी असलेल्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ई- कचर्‍यामध्ये वैद्यकीय कचर्‍यासह …

Read More »

पनवेल शहर पोलिसांची कामगिरी

दोन वर्षीय मुलाची पालकांबरोबर भेट पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात घराबाहेर खेळत असताना एक दोन वर्षांची मुलगी वाट चुकल्याने पळस्पे ते टी पॉईंट या महामार्गावर आली होती. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली व काही तासांतच या मुलीला शहर पोलिसांच्या तत्परतेने तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रस्ता विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : प्रतिनिधी गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नविकासाकरीता उलवे नोड पॅकेज तीन विकसित करताना उद्ध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर, शिवाजीनगर या गावातील नागरीकांचा रहदारीचा तो बंद झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत होता. यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव

पनवेल ः शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचा शुभारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला, तर या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजप …

Read More »

गोऽऽविंदा रे गोऽऽपाळा!

दहीहंडीचा उत्सव सर्वत्र दणक्यात साजरा अलिबाग, पनवेल ः प्रतिनिधी ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकूम…, बोल बजरंग बली की जय…, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…. गोऽऽविंदा रे गोऽऽपाळाच्या तालावर फेर धरून नाचणारे गोविंदा आणि बाळगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत संचारलेला उत्साह अशा आनंदी वातावरणात व हर्षोल्हासात शुक्रवारी (दि. 19) दहीहंडीचा उत्सव रायगड जिल्ह्यात साजरा …

Read More »

कळंबोली वसाहतीत सांडपाणी साचून दुर्गंधी

रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी पनवेल : वार्ताहर साडेतीन मीटर खाली असलेल्या कळंबोली वसाहतीतील सिडकोनिर्मिती एलजी टाईपच्या घरामध्ये अक्षरशा मल मिश्रित पाणी शिरत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे त्याचबरोबर कित्तेक कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशन ने आवाज उठवला आहे. संस्थेच्या संस्थापिका …

Read More »

कामोठ्यात विकासकामांचा शुभारंभ

माजी नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर हेमलता गोवारी यांच्या सिडकोकडे केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुराव्यामुळे पाथवे आणि पथदिवे तसेच नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधण्यात आली आहे. या विकासकामांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

उरणमध्ये आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत दहीहंडी उत्साहात

उरण : वार्ताहर महेश बालदी मित्र मंडळ वतीने उरण नगर परिषदेचे तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर्स पार्क येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. महेश बालदी मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उरण शहरात लावण्यात आली होती त्यात उरण शहरसह ग्रामीण भागातून सुमारे …

Read More »