Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरण महाविद्यालयात फूड फेस्टिवल उत्साहात

उरण ः रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य, कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने अन्नपूर्णा योजनेंतर्गत फूड फेस्टिवल आयोजित केला गेला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या हस्ते या फूड फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे, व्यवसायाला लागणारे भांडवल व त्यातून कशा पद्धतीने नफा …

Read More »

पनवेल, उरणमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

पनवेल : रामप्रहर वृत्त लाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. 5) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोप देण्यात आला. शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानीही लाडका बप्पा विराजमान झाला होता. पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिवाजीनगर येथील तलावामध्ये त्याचे भावपुर्ण वातावरणात विर्सजन …

Read More »

उरणमध्ये मच्छीमारांसमोर जेलीफिशचे संकट

उरण : वार्ताहर उरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी मोठ्या प्रमाणावर विषारी जेलीफिश येत आहेत. उरणच्या समुद्र किनार्‍यावरही जेलीफिश दिसू लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे, मात्र खराब …

Read More »

चौक तुपगावमध्ये गणपतीला निरोप देताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन

मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे गणेशभक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली. तुपगाव येथील यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मुस्लिम बांधवांनी रायगड पोलीस दल अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये वृक्षारोपण

पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने विहंगम योग सेवा सत्संग आणि राष्ट्रीय एकता मंचने देशभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत खारघर सेक्टर 35 येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत व हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास …

Read More »

‘सीकेटी’च्या स्वस्तिकाची वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन् शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चीन येथे होणार्‍या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा …

Read More »

कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक सत्कार, नेत्र तपासणी शिबिर

-आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस रविवारी (दि. 4) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कामोठे सेक्टर 6 येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, दंत व नेत्र तपासणी शिबिराचे …

Read More »

उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी बुद्धीचे देवता गजाननाचे घरोघरी आगमन झाले आहेत. त्यानिमीत्त उलवे नोड येथे उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून उलवे नोड सेक्टर 17 येथे उलवेचा विघ्नहर्ता विराजमान झाला आहे. या गणरायाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत …

Read More »

जासईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई गावातील डुंबा व कातकरीवाडीतील इतर पक्षातील सुमारे 100 ते 125 कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 3) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक बळीशेठ, विशाल म्हात्रे, भाजप जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष …

Read More »

केणी कुटुंबीयांनी साकारला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर विमानतळ नामकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांमध्ये …

Read More »