पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्यामुळे शिष्टाईमुळे एका केळी व्यापार्याला न्याय मिळाला आहे. त्यामुळे व्यापार्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील केळ्याचे व्यापारी अक्षय पोटे यांनी आपला माल पनवेलमधील एका व्यापार्याला विकला होता, मात्र तो त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. याबाबत अक्षय …
Read More »विद्यार्थिनीला मारहाणप्रकरणी शिक्षिकेवर कारवाईची मागणी
पनवेल ः वार्ताहर हरिग्राम येथील अशोक माळी यांची 12 वर्षांची मुलगी एंजल अशोक माळी हिला शाळेतील शिक्षिकेने बेदम मारहाण केली. यात तिच्या कानाला मार लागला. त्यामुळे ती भीतीने रात्रभर न झोपता रडत असल्याचे पालकांकडून सांगण्यत आले. या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. एंजल माळी ही केवाळे येथील …
Read More »अल्पवयीन मुलाचा अपहरणकर्ता अटकेत; भिवंडी येथून मुलाची सुटका
पनवेल : वार्ताहर पनवेल भागात राहणार्या कामगाराच्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून 30 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्या सैबुद्दीन आलम (35) याला ठाण्यातील नारपोली पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे, तसेच त्याच्या ताब्यातून अपहृत मुलाची सुटका करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले …
Read More »पनवेल मनपाच्या शेवटच्या महासभेत सदस्य भावूक
कथन केले पाच वर्षांतले अनुभव पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा बुधवारी (दि. 6) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या वेळी सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेनंतर नगरसेवकांच्या निरोप समारंभ झाला. या वेळी अनेक सदस्य पाच वर्षांतील अनुभव …
Read More »नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना विविध पर्याय
आमदार प्रशांत ठाकूर यांचे करिअर शिबिरात मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) रायगड विभागाच्या वतीने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या उलवे, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर येथील शाळेमध्ये वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी उलव्याचे माजी सरपंच एम. डी. खारकर, उपसरपंच जगदीश खारकर, तरघर स्कूल कमिटी अध्यक्ष …
Read More »सायबर चोरट्यांचा धुमाकूळ
पनवेल परिसरात अनेक घटना पनवेल : वार्ताहर इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जगात ऑनलाइन फसवणूक सामान्य झाली आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहेत. अशाच काही घटना पनवेल परिसरात घडल्या आहेत. यामध्ये कळंबोलीतील एका विवाहितेला अज्ञात सायबर चोरट्याने 75 हजार रुपयांना गंडा घातला आहे. …
Read More »जेएनपीएतर्फे बंदराच्या भागधारकांचा सत्कार
उरण : प्रतिनिधी जेएनपीएने बुधवारी (दि. 5) मेरीटाइम पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप कॉन्क्लेव्ह मध्ये जेएनपीए 33वा वार्षिक पुरस्कार आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ आणि जेएनपीएच्या सर्व विभागांचे प्रमुख आणि भागधारकांच्या …
Read More »फुंडे विद्यालयात वाजेकर यांची जयंती
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे फुंडे येथील वीर तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात तालुक्यांतील शिक्षण महर्षी वीर तु. ह. वाजेकर यांची 115 वी जयंती बुधवारी (दि. 6) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मिठागर युनियन कार्यालयातील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. वीर तु. ह. वाजेकर सामाजिक संस्थेच्या वतीने कर्मवीर …
Read More »पावसाळी पर्यटनावर पोलिसांचा वॉच
अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त पनवेल : वार्ताहर पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मोठी रांग पनवेल तालुक्यातील परिसरातील गाढेश्वर धरण, माची प्रबळ, मोरबे धरण कुंडी धबधबा, शांतीवन नदीपात्र, गाढी नदीकडे लागते. त्यामुळे यावर्षी 10 पोलीस अधिकारी आणि 19 अंमलदारांचा बंदोबस्त राहणर असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper