Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल कबड्डी लीगमध्ये 1010 सरकार संघ विजेता

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त कबड्डीच्या सामन्यांमुळे तरुणांचे रक्त सळसळत राहणार असून चांगळे खेळाडू घडणार आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी पनवेल येथील (दि. 22) शिव समर्थ प्रतिष्ठान आयोजित कबड्डी लीगवेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग …

Read More »

कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

खारघरमधील उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरमधील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 22) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप …

Read More »

ओबीसी आरक्षणासाठी आज पनवेलमध्ये भाजपचे उपोषण

पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. याच्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे सोमवारी (दि. 23) पनवेल प्रांत कार्यालयाशेजारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात …

Read More »

खांदा वसाहतीत नालेसफाईला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उपमहापौर सिताताई पाटील यांच्या सूचना पनवेल ः वार्ताहर वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शेवटी खांदा वसाहतीमध्ये गुरुवार पासून नालेसफाईला सुरुवात झाली. पनवेल महापालिकेकडून हे काम हाती घेण्यात आले. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर युद्धपातळीवर सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्या, अशा सूचना उपमहापौर सिताताई  …

Read More »

जागतिक किर्तीचे डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर चित्रपट

‘ताठ कणा’च्या स्पेशल स्क्रिनिंग शोसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक किर्तीचे न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होणार्‍या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग शो शनिवारी (दि. 21) रात्री मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

सोनारी ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण

आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; ग्रामस्थांनी मानले आभार उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदर प्रशासनाने उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांचे नव्याने काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोनारी गावातील …

Read More »

उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मान

पनवेल : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बौद्ध पौर्णिमा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आल्याकारणाने बौद्धजन पंचायत समिती पनवेल यांच्या वतीने उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी बौद्धजन पंचायत समिती पनवेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी सन्मान चिन्ह व …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते, पण या कठीण काळातही आरोग्य कार्मचार्‍यांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवत अनेक जणांचे जीव वाचवले. अशा या कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि गौरव करण्याकरिता शनिवारी (दि. 21) आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या …

Read More »

नवी मुंबईत 514 धोकादायक इमारती

पालिकेने केलेल्या विभागवार सर्वेक्षणातून माहिती नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2022-2023 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ …

Read More »

पनवेल परिसरातील नागरिकांना मिळणार विविध सोयीसुविधा

स्थायी समितीच्या सभेत 32 विषयांना मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. 20) झालेल्या सभेत एकूण 34पैकी 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सभेत एक विषय नामंजूर करण्यात आला, तर एका विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी …

Read More »