Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 30) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालय येथे महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. महिलांमध्ये आढळणार्‍या लठ्ठपणाची तपासणी, …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून मान्सूपर्व कामांचा आढावा; अधिकार्‍यांना सूचना

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत ठिकठिकाणी मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोयनावेळे आणि सिद्धी करवले या स्मार्ट व्हिलेजमध्ये नालेसफाईच्या कामाची तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) करून आढावा घेतला, तसेच या कामांसंदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक त्या …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक शुक्रवारी दिव्यांगांना मिळणार दाखले

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य् विभागास मिळालेल्या सूचनांनूसार रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे अपंग व दिव्यांगांच्या दाखल्यांसाठी महिन्याच्या चारही शुक्रवारी सेवा सुरू करण्यात आली आहे. अपंग व दिव्यांगांच्या तपासणीसाठी जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याकडून …

Read More »

पनवेलमध्ये सावरकरांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त महान क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंत्ती शनिवारी (दि. 28) साजरी झाली. जयंत्तीनिमित्त पनवेल शहरातील सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केले. पनवेल शहरातील सावरकर चौकाजवळ सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. …

Read More »

जासई येथे आरोग्य शिबिराला प्रतिसाद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचे आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जूनला 71वा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील जासई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून 100 हून अधिका …

Read More »

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत पनवेलच्या लाभार्थ्यांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना रायगड जिल्ह्यात प्रभावीप्रणे राबविण्यात आली आहे. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत बँकेकडून एकूण एक हजार 769 लाभार्थ्यांना प्रथम कर्ज (10 हजार रुपये) वितरीत करण्यात आले आहे व एकूण 117 लाभार्थ्यांना द्वितीय कर्ज (20 हजार रुपये) वितरीत करण्यात आले …

Read More »

नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत उरणच्या खेळाडूंचे सुयश

उरण : बातमीदार चौथी अ‍ॅथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा  तिरुवनंतपुरम केरळ येथे 18 ते 22 मे दरम्यान झाली. या स्पर्धेत उरणच्या स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक राज्यातील तब्बल 5,500 खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उरणमधील योगा विथ पूनमच्या योगशिक्षिका सहभागी झाले होते. या खेळाडूंनी …

Read More »

जेएनपीए-एसईझेड गुंतवणूकदारांना भविष्यात उत्तम संधी

इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 उत्साहात उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीएने मुंबईत भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022चे आयोजन शुक्रवारी (दि. 27) केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

नवीन पनवेलमध्ये होणार विकासकामांचे लोकार्पण आणि साहित्य वाटप कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम 1 जून रोजी रात्री 8.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

पनवेलमध्ये आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये 10 फेब्रुवारी 2022 पासून जलकुंभ निहाय आठवड्यातून एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, परंतु सद्यस्थितीत देहरंग धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे गुरुवारी जाहीर केले आहे. त्यामुळे शनिवार (दि. 28)पासून …

Read More »