उरण ः प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वतीने उरण शहरात रविवार (दि. 10) श्री राम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जय श्रीरामाच्या घोषाने उरण शहर दुमदुमून गेले. या बाईक रॅलीला मोरा येथील श्री राम येथे सर्वांनी दर्शन घेऊन सुरुवात झाली. पुढे भोवरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, पेन्शनर …
Read More »पनवेलमधील पुरातन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा साजरा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल येथील दोनशे पेक्षा जास्त वर्ष पुरातन असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रविवारी (दि. 10) रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना निर्बंध उठल्यानंतर होणार्या या कार्यक्रमाला ग्लोबल कायस्थ कॉन्फेरन्सचे सदस्य ही उपस्थित होते श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे चांद्रसेनिय कायस्थ समाजाचे म्हणून ओळखले जाते. या पुरातन …
Read More »उलवे नोडमध्ये श्रीराम नवमी उत्साहात
विविध कार्यक्रमांमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्रीराम नवमीनिमित्त भारती सामाजिक संस्थेच्या वतीनेभव्य बाईक रॅलीचे आयोजन …
Read More »श्री साई बाबा मंदिरात श्री रामनवमी उत्सव; विविध आध्यात्मिक कार्यक्रम
पनवेल : वार्ताहर परमपुज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आर्शिवादाने पनवेल येथील श्री साई बाबा मंदिर येथे रविवारी (दि. 10) श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून विविध आध्यामिक कार्यक्रम झाले. त्यानिमित्त प्रथमच श्री रामकथा (श्री रामचरित्र मानस पाठ) चे आयोजन करण्यात आले होते. श्री रामकथा पुज्य श्री दिव्यांशु महाराज-अयोध्या व …
Read More »लाखोंचा अपहार करून कंटनेरचालक फरार
पनवेल : वार्ताहर चेन्नई येथून तळोजा येथे पोहचवण्याची जबाबदारी सोपविलेल्या कंटेनर चालकाने कंटेनेरमधील तब्बल 26 लाख रुपये किमतीचे डेल कंपनीच्या मॉनिटरचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. शमीम खुर्शीद खान (वय 25) असे या कंटेनर चालकाचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे. …
Read More »खारघर परिसरात अवैध दारू विक्री
पनवेल : वार्ताहर दारूमुक्त असलेले खारघर शहर आता दारू युक्त म्हणून ओळखु लागलेले आहे. खारघर-कोपरा परिसरात अवैध पद्धतीने जोरात दारू विक्री केली जात आहे. कोपरागाव, खारघर गाव, मूर्बीगाव, रांजनपाडा गाव, पेठगाव या सर्व गावामध्ये ठीकठिकाणी बिंधास्तपणे दारू विक्री होत आहे, मात्र यावर कारवाई केली जात नाही. कोपरा गावात सर्वांत जास्त …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती साजरी करताना नियमांचे पालन करा
पनवेल शहर पोलिसांचे आवाहन पनवेल : वार्ताहर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वानी उत्साहात करावी, परंतु शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक …
Read More »स्वामित्व योजनेंतर्गत पनवेलमध्ये गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्त शासन परिपत्रकान्वये गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्वे ऑफ इंडिया) मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करुन जीआयएस प्रणालीवर आधारीत मालमत्ता/मिळकत पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता गावठाणातील मिळकतींना चुना मार्किंगच्या कामास रविवार (दि. 10)पासून सुरुवात करण्यात …
Read More »स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिर
पनवेल : प्रतिनिधी जागतिक स्वमग्नता जागृती दिनाच्या निमित्ताने नुकतेच पनवेल महापालिका, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या वतीने स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 25 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. …
Read More »खारघरमध्ये भटके विमुक्त आघाडीची बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी (दि. 8) खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली. भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या प्रति असलेल्या ध्येय धोरण अन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper