मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकारण्यात येणार्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत आकारण्यात येणारा एक टक्के …
Read More »पनवेलमध्ये राष्ट्रीय कीर्तनसप्ताहाची सांगता
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कै. मुग्धा लोंढे यांचे स्मरणार्थ आणि महिला दिनाचे औचित्य साधत नगरसेविका रुचिता लोंढे आणि परिवाराच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात हा सप्ताह संपन्न झाला. याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले. या सप्ताहात रायगड कीर्तन …
Read More »राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडा भवनात महाक्रीडा प्रबोधिनीच्या सहकार्याने राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष व महिला गटात आणि सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर, मास्टर अशा प्रकारात अनेक जिल्ह्यांतून नामवंत पुरुष आणि महिला खेळाडूंनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत …
Read More »जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आठ, बारा वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पनवेल, उरण, पेण, खोपोली, कर्जतमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादानेच माझा सन्मान
‘रयत’च्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांचे उद्गार गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझा रयतमध्ये सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी व्यक्त केली. लाईफ वर्करपदी निवड झाल्यानंतर येथील रयत शिक्षण …
Read More »पनवेलसह नवी मुंबईमध्ये सामाजिक सलोखा आजही कायम
पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचे गौरवोद्गार पनवेल ः वार्ताहर 1993 सालच्या जातीय दंगली असो किंवा दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना काळ असो, या काळात माणसांनी माणसांशी कसे जगावे याची शिकवण सगळ्यांना मिळाली. सर्वांनी आपली जात, धर्म, पंथ विसरुन एकमेकांना मदतीचा हात दिला. कोणत्याही कठीण परिस्थितीत पनवेल व नवी मुंबईमध्ये सामाजिक …
Read More »रोज बाजार, आठवडी बाजारसंदर्भात पनवेल मनपाची बैठक
पनवेल ः प्रतिनिधी रोज बाजार, आठवडी बाजार विकसित करण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी संबंधित अधिकार्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, नगररचना सहाय्यक अधिक्षक ज्योती कवाडे, कार्यकारी अभियंता …
Read More »भाजपच्या विजयाचा ठिकठिकाणी जल्लोष
फटाके वाजवून व पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव पनवेल ः रामप्रहर वृत्त देशातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या निवडणुकीत पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले. त्याचा जल्लोष पनवेलमधी विविध भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. खारघर-तळोजा मंडळच्या वतीने भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा …
Read More »कोळी बांधवांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचा पुढाकार
मच्छीमारांच्या प्रश्नावर विधानसभेत उठविला आवाज पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून मच्छीमारांच्या हितासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधत …
Read More »खांदा कॉलनीत बांधले अनधिकृत मंदिर
पनवेल ः प्रतिनिधी महापालिका हद्दीतील खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये शिवसेना शाखेच्या बाजूला दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन अनधिकृत मंदिर बांधल्याची तक्रार नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केली आहे. खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये रेल्वे लाईनलगत शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाजूला शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी कोणाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper