आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची शासनाकडे मागणी तारांकित प्रश्नाद्वारे वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यातील 160 मच्छीमार सहकारी संस्थामधील 9,646 यांत्रिकी नौकांना शासनाकडून मंजूर करण्यात येत असलेल्या डिझेल कोट्यामधील खर्चाच्या परताव्याची 186 कोटी थकीत रक्कम मच्छिमारांना उपलब्ध करून दिली नसल्याचे निदर्शनास असून त्यांना तसेच …
Read More »अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेची कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल येथील बंदर रोड येथे अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, कनिष्ठ अभियंता वैभव घरत, अतिक्रमण पथक प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. पनवेलमधील बंदर रोडवरील गाळेधारकांनी अनधिकृतरित्या पोटमाळे तयार केले होते. ब्रेकर, गॅस् कटरच्या साहाय्याने ही तोडक …
Read More »पूनम भगत यांचा अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या सुकापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम भगत यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सिमरन ग्रुप या सामाजिक संस्थेतर्फे सुकापूर येथील गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत पूनम भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन पनवेल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नागरी संरक्षण दलाचे कुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संजीव …
Read More »सीकेटी महाविद्यालयात ‘उड्डाण’ महोत्सव उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘उड्डाण’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2021-2022 करिता उड्डाण महोत्सवाचे नवी मुंबई विभागीय यजमानपद जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने भूषविले. हा महोत्सव 8 …
Read More »महिलांसाठी आधार कार्ड शिबिर
नगरसेविका नेत्रा पाटील यांचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रभागातील महिलांसाठी आधार कार्ड शिबिराचे तसेच खारघर पोस्ट ऑफिस यांच्या वतीने सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत नवीन खाते उघडण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामध्ये अनेक महिला भगिनींनी आपले आधार कार्डमधील पत्त्यात …
Read More »महिलांनी एकजुटीने संघशक्ती उभी करावी-रत्नप्रभा घरत
गव्हाण ः वार्ताहर महिलांनी एकजुटीने वज्रमूठ बांधून संघशक्ती उभी करावी, असे आवाहन पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी केले. बुधवारी (दि. 8) रोजी सायंकाळी उशिरा रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला …
Read More »महिला पोलिसांना आठ तास ड्युटी
पोलीस आयुक्तांची महिला दिनी अनोखी भेट पनवेल : रामप्रहर वृत्त महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना आठ तास ड्युटी केल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावणार्या महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्यांनी जनजागृतीपर …
Read More »महाड एमआयडीसीतील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीस विलंब
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त महाड येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेण्याची वाहिनी नादुरुस्त असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करीत या समस्येवर शासनाचे लक्ष …
Read More »वीर तायक्वांदो अकॅडमीचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड तायक्वांदो असोसिएशनतर्फे खांदा कॉलनीतील न्यू होरायझन पब्लिक स्कूल येथे 20वी ज्युनियर रायगड डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप झाली. या स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीने घवघवीत यश प्राप्त केले स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीच आयन शेख, विदेश वास्कर, पार्थ जाधव, अर्जुन करातगी, आदित्य रामरामे, निहाल भोईर यांनी सुवर्णपदक, तर हुसेन शेख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper