Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आठवणीतलं पनवेल पुस्तकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वर्गीय एस. आर. जोशी स्मृतिदिनानिमित्त अ‍ॅड. सुनीता जोशी संपादित आठवणीतलं पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी (दि. 26) झाला. या पुस्तकाचे डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. स्वर्गीय एस. आर. …

Read More »

संजय भोपी प्रीमियर लीग; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब व अलर्ट सिटीझन फोरम खांदा यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनीमध्ये 40 वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी संजय भोपी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी …

Read More »

पनवेल तालुका क्रीडा संकुलात विविध स्पर्धा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील तालुका क्रीडा संकुलात मनीषा मानकर यांच्या माध्यमातून खो-खो, हॅण्डबॉल आणि कबड्डी स्पर्धा शनिवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 5 ते 10 वयोगटातील खेळाडूंसाठी घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. या …

Read More »

सिडको हद्दीतील पहिलीच बी 10 सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सिडको वसाहतीतील ओनर्स असोशीएशनचे गृह निर्माण संस्थेत रूपांतरण होण्याचा मान बी-10 ओनर्स असोसिएशनला मिळाला असून त्याचे नामकरण रविवारी (दि. 27) भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांचे हस्ते करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेमधील सिडको हद्दीतील पहिलीच अशी गृहनिर्माण संस्था आहे यानंतर लवकरात लवकर पुनर्विकास करण्यात येणार आहे. …

Read More »

पनवेल मनपाच्या काव्यसंमेलनाला प्रतिसाद

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपक्रम पनवेल : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 25) प्रेमकवितेतून व्यक्त झालेला प्रियकर, भावकवितेतून व्यक्त होणारी तरुणी, शेतकर्‍यांची वेदना, स्त्रीची आई, मुलगी अशी विविध रूपे कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पनवेल महापालिकेच्या  वरिष्ठ अधिकारी,  कर्मचारी व  नागरिकांना मिळाली. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आद्य …

Read More »

खांदा कॉलनीमध्ये सोसायटीत फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल खांदा कॉलनीमध्ये सोसायटीतील रहिवाश्यांसाठी फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम रविवारी (दि. 27) सिडकोच्या अग्निशमक विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मध्ये अनेक रहिवाश्यांनी सहभाग घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे वित्तहानीही होत आहे. सामान्य नागरिक आग लागल्यावर घाबरून जातो. …

Read More »

एसआरएल डायनॉस्टीक सेंटरतर्फे रक्त आणि नेत्र तपासणी शिबिर

पनवेल : वार्ताहर अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी सुरू झाले असून, या उदघाटना निमित्त आज सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला होता. त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरास अनेक गरजू नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी अनेक नामांकित डॉक्टरांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. …

Read More »

युक्रेनमध्ये पनवेलचे सातही विद्यार्थी सुखरूप

अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील पनवेल : वार्ताहर रशिया-युक्रेन युध्द सुरू झाले असून युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी असल्याने भारतात चिंता आहे. हे लक्षात घेत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर या आधी रायगड जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जारी केली …

Read More »

देवद, वांगणी तर्फे वाजेत विकासकामांचे भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे सुरू आहेत. त्यालाच अनुसरून देवद आणि वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतही विकासकामे करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

मराठी भाषेचा वारसा जपा -प्राचार्य इंदुमती घरत

सीकेटी विद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा दिन साजरा पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी भाषा गोड आहे. तिची भुरळ अनेक अमराठी माणसांनाही पडली आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा वारसा आपण जपला पाहिजे, असे मत चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य इंदुमती घरत यांनी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल …

Read More »