Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील (सीबीएसई) विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून भारतीय बॉक्स लंगडी संघात उत्तुंग झेप घेतली आणि देशाच्या संघाला आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारे सिद्धार्थ मिश्रा …

Read More »

‘जीटीआय’ पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करणार

पनवेल : रामप्रहर वृत्त एपीएम टर्मिनल्स मुंबई म्हणजेच गेटवे टर्मिनल्स इंडिया अर्थात जीटीआय पायाभूत सुविधा विकासासाठी 115 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्यामुळे कंटेनर हाताळणी क्षमता वाढणार आहे. कंपनी शिप-टु-शोअर (एसटीएस) क्रेन्स आणि रेल माउंटेड गँट्री (आरएमजी) क्रेन्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जीटीआयला ग्राहकांच्या अधिक मोठ्या व्हेसल क्षमतेशी संबंधित …

Read More »

पनवेलमध्ये धोकादायक गटारांवरील झाकणे बदलली

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 येथील धोकादायक गटारांवरील झाकणे नव्याने बसविण्यात आली आहेत. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला. प्रभाग 18मधील यशश्री सोसायटी समोरील गटारावरील स्लीपर्स कुचकामी आणि तुटली होती. रहदारी रस्ता असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि नागरिकांची …

Read More »

उरणमध्ये वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप

उरण : वार्ताहर सारडे विकास मंच, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फोर लाईफ कंपनीतर्फे मोफत सावा वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप करण्यात आले. सावा वॉटर प्युरीफाय बॅग ही सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरणमध्ये सारडे, …

Read More »

पनवेलच्या रोहिदास वाड्यातील समाज मंदिर कामाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यात महापालिकेमार्फत समाज मंदिर उभारण्यात येत आहे. या समाज मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करून त्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन …

Read More »

वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांची पोलिसांसोबत चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रभाग क्रमांक 17 मधील नवीन पनवेल सेक्टर 17, 18, 15 येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा व यासाठी पोलीस चौकी उभारा, अशी मागणी प्रभास समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील कॅन्सरग्रस्त महिलांना मिळणार अर्थसहाय्य

पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुला-मुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा ठराव सोमवारी (दि. 14) झालेल्या पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा विषय आता येणार्‍या सर्वसाधारण महासभेत मांडण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील …

Read More »

‘सीकेटी’च्या एनसीसी विभागाची चमक

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभाग सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे आणि अनुज धरमसिंह रणवा यांची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती. या वर्षी 17 राज्यांमधून महाराष्ट्र राज्याला …

Read More »

सही शुरुवात मोहिमेचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ब्रँड असलेल्या गोदरेज व्हेज ऑईलने त्यांच्या सही शुरुआत या मोहिमेंतर्गत एक नवीन व्हिडीओ सादर केला आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी अन्नपदार्थ किती मोलाची भूमिका बजावत असतात हे ठसविण्यासाठी या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते भाऊ कदम आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि शेफ …

Read More »

मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाचा किमती मोबाइल केला परत

मोहोपाडा ः प्रतिनिधी एका प्रवाशाचा रिक्षात सापडलेला मोबाइल रिक्षाचालकाने परत केला. याबद्दल या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे. मोहोपाडा येथील स्वराज माळी हा लोधिवली अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून तो लोधिवली ते मोहोपाडा असा रिक्षाने सोमवारी (दि. 14) दुपारच्या सुमारास प्रवास करीत होता. या वेळी त्याचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाइल …

Read More »