Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये संस्थेचे सदस्य व पनवेल महापालिकचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनीही सहभाग घेतला होता तसेच त्यांनी निशुल्क फार्महाऊस उपलब्ध करून दिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एक दिवसीय सहलीमध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, …

Read More »

वाढत्या उन्हाच्या काहिलीवर गारेगार ताडगोळ्यांना मागणी; उरणमध्ये अनेक ठिकाणी विक्री

उरण : वार्ताहर उरण तालुका हा निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. मच्छि, विविध प्रकारची फळे यासाठी उरण तालुका प्रसिद्ध आहे. यासोबतच उरण तालुक्यातील ताडगोळे हेदेखील प्रसिद्ध आहेत. अत्यंत ताजे आणि चविष्ट ताडगोळे उरणमध्ये मिळतात. सध्या उरण शहरात अनेक शेतकरीविक्रेते हे ताजे ताडगोळे विकण्याकरीता अनेक ठिकाणी बसलेले असल्याचे दिसून येते. नुकतेच …

Read More »

75 कोटी सूर्यनमस्कार संकल्पात उरण महाविद्यालयाचा सहभाग

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील क्रिडा विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त ‘75 कोटी सुर्यनमस्कार’ या संकल्पात  विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात योगा प्रशिक्षक पुनम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार कसे करावे याविषयीचे तंत्र सांगितले व योगा व प्राणायामाचे धडे दिले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

ध्येयपूर्तीसाठी उत्तुंग भरारी घ्या; भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन; गव्हाण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वृद्धिंगत करून इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी हव्या त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तथा भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी केले. ‘रयत’च्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये …

Read More »

सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे अॅड. मनोज भुजबळ यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये संस्थेचे सदस्य व पनवेल महापालिकचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनीही सहभाग घेतला होता तसेच त्यांनी निशुल्क फार्महाऊस उपलब्ध करून दिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एक दिवसीय सहलीमध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, …

Read More »

उरणमध्ये महिलांसाठी आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिर

उरण : वार्ताहर मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण आयोजित आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबिर सोमवारी (दि. 14) आयोजित करण्यात आले होते. उरण-बोरी दत्ता रहाळकर मैदान येथे झालेल्या या शिबिरात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षितता रेश्मा परब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या शिबिरात योगासने, ध्यान …

Read More »

तुकाराम हरी वाजेकर मार्ग नामफलकाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अनावरण

उरण : बातमीदार श्रमजीवी जनतेचे नेते, उरणचे भाग्यविधाते स्व. तुकाराम हरी वाजेकर यांची 41वी पुण्यतिथी मंगळवारी (दि. 15) उरण पेठा मिठागर कामगार संघाच्या कोटनाका येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानंतर उरण शहरातील राजपाल नाका ते राघोबा मंदिर कोटनाका या रस्त्याचे तुकाराम हरी वाजेकर मार्ग असे नामकरण करण्यात येऊन या नामफलकाचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी पनवेलजवळील करंजाडे येथे सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी बी. सी. ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रतिक ठाकूर यांची निवड …

Read More »

खारघर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील डी-मार्टजवळील नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यरूग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. या केंद्रात सुरू करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आदींच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) झाले. …

Read More »

युनिफाईट स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड युनिफाईट असोसिएशनच्या वतीने पनवेलजवळील आकुर्ली येथील सेंट अ‍ॅण्ड्र्यूज इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी नवव्या रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेने 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि दोन कांस्य अशी 21 पदके जिंकून तृतीय …

Read More »