उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विस्तारित व नुतनीकरणचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग येथे झाले. यासोबत त्यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. …
Read More »कळंबोळी मंडलतर्फे पिशव्यांचे वाटप
कळंबोली : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत मोफत धान्य वाटप सुरू असताना पिशव्यांचे वाटप कळंबोळी मंडलतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम कार्यक्रमचे संयोजक संतोष मानसिंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी कळंबोली सरचिटणीस संजय दोडके व सरचिटणीस दिलीप बिष्ट, उपाध्यक्ष संदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास खेडेकर, भिसे व रवी …
Read More »पनवेलमधील धानसर येथे आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा; नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून गावासाठी नवीन स्टेज
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष व माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज उभारण्यात आला असून त्याचे औचित्य साधून जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने 17 ते 19 डिसेंबरपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या …
Read More »सातारा येथील कॉलेजमध्ये साकारले लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) मोठ्या उत्साहात झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार अॅड. दिलावर मुल्ला …
Read More »बॉडी बिल्डर्स असोसिएशनची बैठक
पनवेल ः वार्ताहर रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनची सर्वसाधारण बैठक अध्यक्ष प्रमोद भिंगारकर यांच्या नेतृत्वात नुकतीच झाली. या बैठकीत आगामी रायगड श्री स्पर्धा, नवोदितांच्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा ठराव करण्यात आला. या …
Read More »स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सीकेटी विद्यालयात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा …
Read More »मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू
पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनामुळे बंद असलेले पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार अखेर उघडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातही बुधवारी (दि. 15) हे वर्ग भरले. पनवेल परिसरात महापालिका आयुक्त गणेश देशमुख, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी विविध शाळांमध्ये जाऊन गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आयुक्तांनी रयत शिक्षण …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटलांची जामिनावरील सुनावणी आता 23 डिसेंबरला
पनवेल ः रामप्रहर वृत्त बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 15) झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंचे वकील उपस्थित होते. ईडीतर्फे विशेष सरकारी गोन्सालवीस …
Read More »विक्रांत पाटील यांनी गोविंद गार्डन सोसायटीसाठी बनविला काँक्रीट रॅम्प
पनवेल : वार्ताहर प्रभाग 18 मधील स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रीटीकरण होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण आद्यपही या मार्गावरील दुतर्फा स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम झालेले नाही. त्यामुळे स्वामी नित्यानंद मार्गालगतच्या सोसायट्यांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याची उंची वाढल्यामुळे सोसायट्यांमध्ये जाणार्या रस्त्याला उतार जास्त प्रमाणात होता. त्यामुळे दुचाकी आणि छोट्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper