पनवेल : वार्ताहर पनवेल येथील शिंपी समाज बांधवांतर्फे अलिबाग येथील बेलोशी-परळ वाडी येथील आदिवासी वाडीतील घराघरात जाऊन आदिवासी समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेलचे संदीप शिंत्रे, मनीषा शिंत्रे, योगिता मांढरे, सुनील पोरे आणि एडवोकेट नागेश हिरवे हे उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केल्यानंतर शिंपी समाज …
Read More »किल्ले बनविण्यासाठी मुलांना प्रोत्साहन
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील सेक्टर 34 मधील शिवकृपा सोसायटीच्या आवारात बाल मावळ्यांनी दिवाळीनिमित्त किल्ला निर्माण केला आहे. शिवकृपा सोसायटीचे शेखर जगताप, सुधीर काठमोरे, सुनील राळे, मिलिंद पारकर आणि इतर सर्व रहिवाशांनी या बाल मावळ्यांना प्रोत्साहन दिले. दसर्यानंतर सर्वांनाच दिवाळीची उत्सुकता लागते आणि त्याच वेळेस शाळकरी मुलांना किल्ले बनवण्याचे …
Read More »दुर्गम भागात दिवाळीनिमित्त फराळ आणि फटाक्यांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचे संकट पूर्णपणे अजून गेले नसले तरी नियमांचे पालन करून नागरिकांनी यावर्षी दिवाळी साजरी केली. अनेक ठिकाणी दिवाळी जल्लोषात साजरी होत असली तरी पनवेलमधील काही दुर्गम भागात दिवाळी साजरी करता आली नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गरिबांचीदेखील दिवाळी साजरी व्हावी. या उद्देशाने पत्रकार मित्र असोसिएशनचे …
Read More »‘नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी पनवेल महापालिका कटिबद्ध’
कळंबोली : बातमीदार कोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकाच्या प्रशासनाने व कर्मचारी वर्गाने मोठे योगदान देऊन उल्लेखनीय काम केले आहे. पनवेल महापालिका नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषद व्यक्त केला. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक …
Read More »तळोजात घरातून दागिन्यांची चोरी
Robber with black gloves and tights over her head holding and looking at the stolen jewellery. Selective focus. पनवेल : वार्ताहर तळोजा परिसरात फेज वन येथील एका फ्लॅटमध्ये कपाटामध्ये ठेवलेले सुमारे एक लाख अट्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत तळोजा …
Read More »उरणमध्ये एसटी कर्मचार्यांचा लढा
व्यथा जाणून घेत आमदार महेश बालदींचा पाठिंबा उरण : वार्ताहर राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. यात उरणमध्यही कर्मचार्यांनी (मुंबई विभाग) गुरुवार (दि. 4) पासून उरण आगारासमोर लढा उभारलाय. या लढ्यात सुमारे 57 ते 60 कर्मचारी सहभागी झाले आहेत. या …
Read More »पनवेलमध्ये प्रथमच ‘अग्रज’ची उत्पादने
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील शिवाजी रोडवरील सिल्हर अपार्टमेंटमध्ये प्रथमच पुण्याचे प्रसिद्ध अग्रज फुड प्रोसेसर्सची उत्पादने रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या दुकानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल भूषण डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण नवी मुंबईत पनवेल …
Read More »पनवेलच्या ‘दिवाळी पहाट’मध्ये सप्तसुरांची उधळण
स्वरसम्राट राहुल देशपाडेंच्या सुरेल मैफिलने रसिक मंत्रमुग्ध पनवेल ः प्रतिनिधीविरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न वारा, सोबत सूर्याची सोनेरी किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणार्या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरांनी पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या सुरेल मैफिलीचा श्रोत्यांनी कुटुंबासह आणि मित्रपरिवारासोबत मनमुराद आनंद घेतला आणि …
Read More »उरणमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेतील सुयश
उरण : प्रतिनिधी सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, चित्रकला, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत समीर म्हात्रे-निबंध, कृतुजा गावंड-रांगोळी, पार्थिव पाटील-चित्रकला, उपासना गावंड-वक्तृत्व यांनी ऑनलाईन स्पर्धेत सुयश मिळविले असून, ही स्पर्धा ग्रामीण भागातील, तसेच शहरी भागातील स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी घेण्यात आली होती. या ऑनलाईन …
Read More »व्यापारी असोसिएशनतर्फे दीपावली मीलन उत्साहात साजरे
उरण : वार्ताहर दीपावली व नूतन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी असोसिएशन उरणच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) तेरापंथी हॉल वाणी आळी उरण शहर येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली मीलनचे आयोजन करण्यात आले होते. या दीपावली मीलन कार्यक्रमानिमित्त उरण शहरातील व्यापार्यांनी उपस्थित राहून एकमेकांना दिवाळीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper