Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

केदार भगत मित्र मंडळातर्फे दीपोत्सव साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करीत दिवाळी साजरी करीत आहोत, याचा मनापासून आनंद होत असल्याचे उद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. …

Read More »

सुरमयी ‘दिवाळी पहाट’ने रसिक मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावली सण विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सर्वात मोठा सण असतो. या सणानिमित्त पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी यांच्या पुढाकाराने पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणपाडा (खारघर) येथे झालेली ‘दिवाळी पहाट’ …

Read More »

उरण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले; भातशेतीचे अतोनात नुकसान उरण : प्रतिनिधी ऐन दिवाळीत शुक्रवारी रात्री 7:30 ते 8:30  दरम्यान  पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने संपूर्ण उरण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. तालुक्यात बहुतेक ठिकाणी भाताची कापणी करण्याचा हंगाम सुरू असल्याने या अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळी साडेसात …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये फुटबॉल टर्फ कोर्टचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला चांगली कमागिरी करत नाव कमवायचे आहे, असे प्रतिपदान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे टर्फ कोर्टच्या उद्घाटनावेळी केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये फुटबॉल खेळाडूंसाठी टर्फ कोर्टचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कोर्टचे माजी …

Read More »

कितीही संकटे आली, तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित होणार नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त  कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित झालेली नाही आणि होणार नाही, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार संजय कदम संपादित 18व्या ‘श्री. स्वामी समर्थ’, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’, …

Read More »

पनवेलमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या  प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार …

Read More »

उरणमध्ये रिक्षाचालकांना मिठाईसह आर्थिक मदत

उरण : वार्ताहर उरण शहरातील वीर सावरकर मैदानाजवळ असलेल्या उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे दिवाळीनमित्त संघटनेच्या सदस्यांना बुधवारी (दि. 3) मिठाई व एक हजार रुपये रक्कम देण्यात आली. कोरोना काळात रिक्षा चालकास संघटनेकडून आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपयाची मदत देण्यात आली. तसेच संघटनेचा सभासद मयत झाला तर त्याच्या …

Read More »

जेएनपीटीत दक्षता जनजागृती सप्ताह

उरण : वार्ताहर जेएनपीटीमध्ये 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 दरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. या दक्षता जागरूकता सप्ताहादरम्यान जेएनपीटीमध्ये कर्मचार्‍यांसाठी निबंध लेखण, नारा लेखण आणि वक्तृत्व यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर …

Read More »

शिंपी समाजातर्फे आदिवासीवाडीत दिवाळी फराळ

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील शिंपी समाज बांधवांतर्फे अलिबाग येथील बेलोशी-परळ वाडी येथील आदिवासी वाडीतील घराघरात जाऊन आदिवासी समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेलचे संदीप शिंत्रे, मनीषा शिंत्रे, योगिता मांढरे, सुनील पोरे आणि एडवोकेट नागेश हिरवे हे उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केल्यानंतर शिंपी समाज …

Read More »

स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या मैफिलीत पनवेलमध्ये आज दिवाळी पहाट

पनवेल : रामप्रहर वृत्त रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल ’दिवाळी पहाट’ …

Read More »