खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक न्युमोनिया दिनानिमित्त खारघरमध्ये शुक्रवारी (दि. 12) या एसएएएनएस कॅम्पिंग या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते खारघरच्या येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित एसएएएनएस कॅम्पिंगचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 12 नोव्हेंबर …
Read More »कळंबोलीत दुकानाला भीषण आग
कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरामध्ये गुरुवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विविध प्रकारचे स्पेअर पार्ट ऑइल यासारखी सामुग्री आगीमध्ये जळून खाक झाले. एलजी 1 रूम नंबर ई 8 सेक्टर 3 याठिकाणी ही घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाचे चार अधिकारी यांनी घटनास्थळी …
Read More »उरणमध्ये एसटी संपकर्यांना कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. उरणमध्येही एसटी कर्मचार्यांच्या सुरू असणार्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेस पोसतांडेल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण बस डेपोतून सुटणार्या दादर, पुणे शिर्डी, पेण, अलिबाग, पनवेल, ठाणे आदी गाड्यांबरोबर …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकातील रस्त्याची दुरूस्ती सुरू
पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीने पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकार्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि.12) या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आली आहे. रेल्वेची प्रवाशी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्यावर आली असताना 28 ऑक्टोबर रोजी समितीचे चेअरमन खासदार पी. के. …
Read More »‘भाजप कामगार आघाडी एसटी कर्मचार्यांच्या पाठीशी’
पनवेल ः रामप्रहर वृत्त एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या कर्मचार्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही भाजप कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रीती व्हिक्टर यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे दिली. पनवेल आगारात सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाला डॉ. व्हिक्टर …
Read More »मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करावी; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी; भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्याने आता राज्य सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन देण्यात …
Read More »दिवाळी अंकांसंदर्भात चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त आलेल्या संकटांवर मात करत, खर्चाचा भारही सोसत दिवाळी अंकांची परंपरा जपली असल्याचा आनंद दिवाळी अंकांच्या संपादकांनी मनमोकळ्या गप्पा मारताना व्यक्त केला. दिवाळीच्या निमित्ताने 360 पनवेल टाइम्सचे संपादक व निर्माता गणेश कोळी व सुमंत नलावडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी अंकाच्या भूमिकेतील संपादक या चर्चासत्रात दिवाळी अंकांचे संपादकांनी …
Read More »खारघरच्या डोंगरावर वणवा; मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक
खारघर : प्रतिनिधी तळोजा कारागृहाशेजारी असलेल्या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत शेकडो रोपटी जळून खाक झाली आहेत. खारघर सेक्टर 35 तळोजा कारागृहालगत असलेल्या डोंगरावर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून संगोपन करण्याचे काम करीत आहे. डोंगरावरील झाडांची हानी होवू नये म्हणून खारघर मधील पर्यावरण …
Read More »उरणच्या पाणथळ क्षेत्रात आगी लावण्याचे प्रकार?
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे येथील समुद्र किनार्यांचे काही समाज कंटकांनी पाणथळी जवळील व फ्लेमिंगा पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या गवताळ आणि झाडा-झुडपांना आग लावून येथील पक्ष्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील जैवविविधता आणि पक्ष्यांचे निवास धोक्यात आले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी या येथील गवताला आणि झाडा झुडपांना आग लावण्याचा …
Read More »पनवेल महानगरपालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार पुरस्कार
पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ अमृत महोत्सवात नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सव शनिवारी (दि. 20 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper