पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास सिडको व शासनाविरोधात प्रकल्पबाधित 18 गाव समिती प्रचंड जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा सोमवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकार्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित 18 गाव समितीचे नंदाजी मुंगाजी, अॅड. …
Read More »शेतकर्यांच्या रक्तरंजित क्रांतीला शेवे गावातून झाली सुरुवात!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेतकर्यांच्या जमिनीला कमी भाव जाहीर करून सरकारने त्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. मुख्यमंत्री …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोफत जेवण, मास्क, हॅण्डवॉश वाटप उपक्रमाचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप वाहतूक सेल आणि शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मोफत जेवण, मास्क आणि हॅण्डवॉशचे गरीब, गरजूंना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिव वाहतूक संघटनेचे …
Read More »उलवे नोडमध्ये चिल्ड्रन पार्क, गार्डन, मैदानाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि सिडको निधीतून उलवे नोड सेक्टर 19, 19 बी, 2, 3, 5 येथे चिल्ड्रन पार्क, गार्डन आणि सर्वसामान्यांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी आरपीआयचा पाठिंबा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या रायगड, ठाणे, पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि. 6) …
Read More »सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळेच जमीन बचाव संघर्षाची ठिणगी पडली!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1983चा काळ लोकनेते दि. बा. पाटील यांना तसा कठीणच गेला. शेतकर्यांचा संघर्ष, त्यात …
Read More »चला करूया वृक्षारोपण!
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अभियाना शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी …
Read More »मविआ सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तफडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणा आणि वरातीमागून घोडे चालविण्याच्या निष्क्रिय कारभारामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 5) येथे केली. मराठा समाज आरक्षणासंदर्भात …
Read More »सीकेटी विद्यालयात ऑनलाइन पर्यावरण दिन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमात ऑनलाइन साजरा करण्यात आला. या वेळी इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका अल्फान्सो जॉन्सन, स्वाती काळे तसेच उज्वला सिमरिया यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करिता सजग केले. दहावी ए च्या शुभदा देशमुख …
Read More »पनवेल परिसरात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वृक्षारोपण
पनवेल : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रत्येक प्रभागांमध्ये विविध ठिकाणी पिंपळ, कडूलिंब, कांचन, बकुळ अशी जवळपास 10-20 झाडे लावण्यात आली. या वेळी वृक्ष लागवडीचा संकल्प करूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया असा संदेश देण्यात आला. पनवेल प्रभाग समिती ‘ड’ तसेच महापालिका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper