पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असा ठराव गव्हाण ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात …
Read More »गौरव कांडपिळेंचा राष्ट्रपतींकडून सन्मान
आमदार प्रशांत ठाकूरांकडून अभिनंदन पनवेल ः बातमीदारकोरोना काळातील सेवाभावी कामाची दखल घेऊन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजप युवा मोर्चा पनवेलचे सरचिटणीस गौरव अजय कांडपिळे यांचा गौरव केला आहे. कोरोना काळातील कठीण परिस्थितीतही स्वत:ला झोकून देऊन लोकांची सेवा करणार्या गौरव कांडपिळे यांच्या कार्याची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली आहे. भाजपचे उत्तर …
Read More »ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक
रायगडसह राज्यातील विविध भागांत आक्रोश आंदोलन पनवेल ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले. त्या पार्श्वभूमीवर या नाकर्त्या सरकारविरोधात भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात गुरुवारी (दि.3) राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्यात आले. ठाणे, नाशिक, अहमदनगर, …
Read More »पनवेलच्या स्वस्तिका घोषची जागतिक पातळीवर कामगिरी
टेबल टेनिस खेळाच्या रँकिंगमध्ये चौैथ्या स्थानी पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू स्वस्तिका घोषने जागतिक टेबल टेनिस खेळाच्या 19 वर्षीय मुलींच्या गटात रँकिंगमध्ये चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी स्वस्तिका ही भारतातील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई निवडणूक प्रभारी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या हस्ते गरजू नागरिक, पालिका कामगार, पत्रकार, मुस्लिम समाजातील गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी, महाराष्ट्र …
Read More »नगरसेवक राजू सोनींची तत्परता
अनेकांना शॉक लागण्याचा अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर विद्युत पुरवठा करणार्या वाहिनीच्या खांबाला हाय टेंशनमुळे वीज प्रवाह त्यातून वाहत होता. धोकादायक खांबाची बाब नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर धाव घेतली. त्यांनी तत्परतेने वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांना घटनास्थळी …
Read More »वशेणी गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील वशेणी गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्ती आरसीसी बांधकामाचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.या वेळी भाजप तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालूका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालूका पदाधिकारी कुलदीप नाईक, आरएसएस संघटक रूपेश भाई, तालूका पदाधिकारी प्रदीप ठाकूर, डि. बी. गावंड, सूरज म्हात्रे, भाजप …
Read More »ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल पोदी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळा क्र. 8 येथे अक्षयपात्र फाऊंडेशन यांच्या तर्फे मंगळवारी (दि. 1)सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट वाटप करण्यात आले. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळेने पालकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर मार्क करून प्रत्येक पालकांना सॅनिटायझरचा वापर व प्रत्येकाला …
Read More »भाजपतर्फे लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य उपक्रम राबविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर खारघर येथील तीन कोविड लसीकरण केंद्रांवर येणार्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची (बिसलेरी) व्यवस्था करण्यात आली. केंद्रावर बिसलेरीचे वाटप करताना भाजप शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, …
Read More »जेएनपीटीतून रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनच्या साठ्याचे वितरण
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी अंतर्गत एपीएम आणि जीटीआय या दोन खासगी बंदरात नुकतेच 41 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला आहे. जेएनपी-एपीएम टर्मिनलमध्ये मेडिकल अॅक्सेसरीज स्पिंडल वाल्व असलेले ऑक्सिजनचे 250 सिलेंडरचा साठा उतरविण्यात आला आहे.19.50 मे.टनाचा साठा वान हाई लाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयात करण्यात आला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper