खारघर : रामप्रहर वृत्त प्रभाग 4 मधील सेक्टर 20 व सेक्टर 21 मधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एक पत्र भाजप पदाधिकार्यांनी सिडकोला दिले होते. त्यानुसार या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. भाजप पदाधिकार्यांच्या पाठपुराव्यामुळे खारघर शहरातील रस्त्यांचे 2019पासून डांबरीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन 2021च्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कलाकारांना धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे अरविंदो मीरा संस्थेच्या नयन पवार यांनी कलाकारांना धान्यवाटप केले. सध्या कोरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानुसार बॅक स्टेज …
Read More »पनवेल महापालिकेच्या शाळांना हॅपीनेस किटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या गुरुवारी (दि. 3) प्राथमिक शाळा क्र. 1 सरस्वती विद्यामंदिर शाळेत तर शुक्रवारी (दि. 4) प्राथमिक शाळा क्र. 9 गुजराती शाळेत हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू …
Read More »कोरोनामुळे दिव्यांग व्यक्तींची उपासमार; सततच्या लॉकडाऊनमुळे रोजगारावर गदा, राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात हातावर पोट असणार्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, तर अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात शहरातील अंध, अपंग अशा व्यक्तिंना गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हाताला कामधंदा नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न …
Read More »जुनी वैशिष्ट्ये जपून पनवेल शहर आदर्श बनविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांचे सूतोवाच
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहराची जुनी वैशिष्ट्ये जपून आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केले. येथील निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक विकास आराखडा विषयावर शुक्रवारी (दि. 4) ऑनलाइन विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार ठाकूर बोलत होते. …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी 10 जूनला मानवी साखळी आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा
पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी येत्या 10 जूनला मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 3) सायंकाळी आढावा बैठक झाली. या वेळी लढ्यातील रक्तरंजित …
Read More »कोशिश फाऊंडेशनतर्फे आज वृक्षारोपण अभियान
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 5) पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण अभियान खांदा कॉलनी येथील आयकर भवन येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पनवेल महापालिका सभागृह नेते …
Read More »पनवेल महापालिकेस व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची देणगी
पनवेल : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसी येथील एशियन पेन्टस पी.पी.जी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या 2021-22च्या सीएसआर निधीतून जनसेवा चॅरिटेबल सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कळंबोली कोविड समर्पित रूग्णालयास व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दिले. हे व्हेंटिलेटर लहान मुलांनाही उपयुक्त आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या …
Read More »आशा स्वयंसेविकांचा सन्मान करा -सभापती मोनिका महानवर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आशा स्वयंसेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत आहेत. अशा सर्व स्वयंसेविकांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा, अशी महत्वपूर्ण मागणी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या आशा स्वयंसेविका …
Read More »‘प्रतिष्ठान’मुळे अखेरीस अंतुले सरकारला अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज होते. अगोदरच्या शरद पवार सरकारने ठरवून दिलेली एकरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper