Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘रास्ता रोको’च्या त्या आंदोलनात महिलाही धाडसाने पुढे सरसावल्या होत्या!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…जासई नाक्यावर आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते, पण पोलीस आणि एसआरपीचे जवान …

Read More »

खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस आणि स्व. नगरसेवक संजय भोपी यांच्या प्रथम जयंती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 2) खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने भाजप व संजय भोपी प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर 1 येथील …

Read More »

माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानच्या टीमने बुधवारी (दि. 2) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले.माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रूपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव या 10 …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त एक लाख कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तमहापूर असो वा कोरोना वैश्विक महामारी किंवा कुठलीही आपत्ती या सर्व परिस्थितीत लोकांना भरीव मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभीष्टचिंतन …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून उरणमध्ये विविध कामांचा शुभारंभ

पुनाडे येथे रस्त्याचे भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुनाडे येथे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन रविवार (दि. 30 मे) करण्यात आले. या वेळी प्रमुख भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर : मानवतेच्या वाटेवरील दीपस्तंभ

डॉ. संजय कांबळेप्राचार्य, सौ. एम. आर. जगताप महिला महाविद्यालय, जि. सातारा. मानवी समूहाच्या अथांग सागरामध्ये अशी काही मोजकीच नररत्ने असतात की जी सर्वसामान्य जनतेला आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवावीत असे वाटते. त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब होय. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायचे असेल तर …

Read More »

शेतकरी आंदोलनात स्वतःचे रक्त सांडणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारकडून शेतकर्‍यांनी केलेल्या अपेक्षा काही दिवसांतच फोल ठरल्या. कारण शरद पवार मुख्यमंत्री …

Read More »

राज्यातील वीज कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यामधील वीज कामगार, वीज अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या …

Read More »

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …

Read More »

नित्यनव्याचा ध्यास घेतलेला शिक्षणमहर्षि

पत्रकारितेत 50 वर्षे सक्रिय असल्याने मानवी स्वभावांचे अनेक नमुने जवळून बघायला मिळाले. बहुतेककरून जास्त माणसं ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ याच वर्गवारीतील अधिक आढळतात. तथाकथित समाजसेवकांमध्ये तर समाजसेवेच्या नावाखाली लोकांच्या तोंडचे तूप आपल्या पोळीवर ओढून कसे घेता येईल हेच बघणारे जास्त भेटतात. स्वत:च्या तोंडचा घास समोरच्या भुकेल्याला देणारा एखादाच! त्यातही असे …

Read More »