पनवेल ः प्रतिनिधी तौक्ते वादळाचा पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात वादळाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वादळात तालुक्यातील जवळपास 1212 घरांचे नुकसान झाले, तर एक नागरिक जखमी झाला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नुकसानग्रस्त ठिकाणांचे …
Read More »कुळ कायद्यावर विधानसभेत आवाज उठविणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1957 साली झालेल्या निवडणुकीत दि. बा. पाटील प्रथम जरी निवडून आले असले तरी …
Read More »बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांची कामे करण्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा …
Read More »पनवेलमध्ये दिव्यांग बांधवांचे लसीकरण
ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन केंद्र सुरू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर मंगळवारी पहिल्या दिवशी 28 दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रात 18 मेपासून ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन 28 …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांची महापौर सहाय्यता निधीसाठी पाच लाखांची मदत
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी पनवेल ः महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, भाऊ भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त परेश ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत महापौर सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश महापौर डॉ. कविता …
Read More »कोकणातील उद्ध्वस्त शेतकर्याला बांधावर जाऊन तातडीने मदत करा!
आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य सरकारला साकडे पनवेल ः रामप्रहर वृत्तलागोपाठ दुसर्या वर्षी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे ऐन हंगामात कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले असून, केवळ कागदावरचे आदेश आणि घोषणा न करता आंबा बागायतदार व वादळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पॅकेज मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे उत्तर …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्याशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा संबंध नसल्याचा सहकार खात्याचा निर्वाळा
खोटेपणा करणार्यांचे तोंड झाले कडू पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्नाळा बँकेचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दोषमुक्त करून त्यांचे नाव या चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका …
Read More »कोरोनामुळे इतर रोगांच्या रुग्णांत घट
पनवेल : वार्ताहर दरवर्षी उन्हाळ्यात उदभवणार्या आजारांच्या तुलनेत यावर्षी लक्षणीय घट झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असले तरी दरवर्षीच्या तुलनेत इतर आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून लॉकडाऊन तसेच वर्क फ्रॉम होममुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग घरूनच ऑनलाइन काम करीत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यासदेखील …
Read More »कोरोना चाचणीमुळे मोकाट फिरणारे धास्तावले
कळंबोलीत 38 नागरिकांची ‘आरटी-पीसीआर’ पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्यांसाठी पोलीस आणि पालिकेच्या माध्यमातून अनोखी कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे. मोकाट फिरणार्या नागरिकांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. या कारवाईमुळे विनाकारण फिरणार्यांचे धाबे दणाणले आहेत. काही लोकांना कोरोनाची लक्षणे असून …
Read More »‘आज प्रकल्पग्रस्त ताठ मानेने जगतोय केवळ ‘दिबां’मुळेच’
पनवेल : वार्ताहर सिडको आस्थापनाने अधिग्रहित केलेल्या 95 गावांतील प्रकल्पग्रस्त बांधव आज जर ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल, ताठ मानेने जगत असेल तर त्याचे परिपूर्ण श्रेय प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचेच आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव त्यांचेच दिले पाहिजे, अशी भूमिका मराठा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper